सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

Uncategorizedआपलं जळगाव
Home›कृषी विषयक›Uncategorized›अंबे वडगाव येथील रामराव पाटील.( शळके) यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन.

अंबे वडगाव येथील रामराव पाटील.( शळके) यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन.

By Satyajeet News
February 9, 2021
727
0
Share:
Post Views: 60
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०२/२०२१

आंबेवडगाव येथील प्रगतीशील शेतकरी देवीदास गोविंदराव पाटील (शळके) यांचे जेष्ट सुपुत्र पारमार्थिक मनमिळाऊ स्वभावाने सगळ्यांना आपलेसे करुन सर्वांना सोबत घेऊन सामाजिक, धार्मिक तसेच विविध समाजसेवी कामात सहभागी होणारे नाटकातून रंगमंचावर चांगल्याप्रकारे भुमिका करणारे तसेच आध्यात्मिकतेचे वेड असल्याने श्रीच्या बैठकीत श्री.रामदासस्वामी यांच्या जीवनावर तसेच श्रावण महिन्यात रामायण, महाभारत ग्रंथाचे वाचन करुन जनमानसात धार्मितेचे व संस्कृतीचे महत्त्व पटवून देणारे
कै.रामराव देवीदास पाटील. यांचे आज अल्पशा आजाराने दुखद निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी, तिन मुले, सुन, आईवडील असा परिवार आहे. या परिवारास हे दुख पेलण्याची ईश्वर शक्ती देवो.

या दुखात अंबे वडगाव ग्रामपंचायत, अंबिका विविध कार्यकारी सहकारी सोसयटी, भिवसिंग फत्तु पवार माध्यमिक विद्यालय, वसंतराव नाईक आश्रमशाळा, जिल्हापरिषद विद्यामंदिर, आरोग्य विभाग व समस्त ग्रामस्थ सहभागी आहेत.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२१ ...

Next Article

जळगाव पोलीस कराटे व स्केटींग क्लब मधील ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    उपशिक्षणाधिकारी जळगाव यांच्या चौकशी अहवालातून बोगस शिक्षक भरतीचा खरं गौडबंगाल आलं समोर !

    August 6, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वडगाव अंबे वि.का.सोसायटीचा शतकपुर्ती सोहळा संपन्न.

    February 18, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedराजकीय

    वरखेडी बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन पॅनलची जोरदार मोर्चेबांधणी व आम्हिच निवडून येनार असल्याचा दावा.

    January 9, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    आसाम येथे देशसेवा बजावत असतांना भातखंडे येथील जवान शहीद.

    July 4, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    उद्या पाचोरा नगरीत रुबी हॉस्पिटलचा शुभारंभ.

    April 29, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनकडून जाहीर सुचना.

    January 17, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    खाजगी वाहनावर महाराष्ट्र शासनचे स्टिकर, सर्वसामान्य व सुज्ञ नागरिकातून संभ्रम.

  • कृषी विषयक

    केळीचे वजन करतांना तीन किलोची कट्टी लावणाऱ्या व्यापाऱ्यांवर लवकरच कारवाई, डॉ. निळकंठ पाटील.

  • आपलं जळगाव

    नंदीचे खेडगाव येथे गुणवंत विद्यार्थी व कोविड योद्ध्यांचा सत्कार संपन्न.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज