सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

राजकीय
Home›राजकीय›आ. किशोर पाटील यांच्या निवासस्थानी आ. रोहीत पवार यांची भेट.

आ. किशोर पाटील यांच्या निवासस्थानी आ. रोहीत पवार यांची भेट.

By Satyajeet News
January 24, 2021
361
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०१/२०२१

आज पाचोर्‍यात कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर आमदार रोहीत पवार यांनी आ. किशोरआप्पा पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

आज रोहीत पवार हे भडगाव, पाचोरा व जळगावातील विविध कार्यक्रमानिमित्त आले आहेत. या अनुषंगाने दुपारी पाचोर्‍यात दाखल झाल्यानंतर त्यांनी आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्रभैय्या पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार मनीष जैन आदींची उपस्थिती होती. आमदार किशोर पाटील यांनी रोहीत पवार यांचे स्वागत केले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 53
Previous Article

आमदार रोहित पवार यांच्या हस्ते झाले प्रवेशद्वाराचे ...

Next Article

उत्राण येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या सौ.माया ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे नगरदेवळळा~बाळद जि.प.गटात युवक जोडो व संपर्क अभिमानाची नियोजन बैठक संपन्न.

    July 6, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न.

    March 7, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    भाजप-शिवसेनेच्या नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, विकास पाटील नगरसेवक तथा तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे आवाहन.

    March 17, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedराजकीय

    अद्ययावत रुग्णवाहिका पाचोरा – भडगाव तालुका वासीयांसाठी हजर – मा. आ. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न.

    February 11, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोरा, भडगाव तालुक्याच्या आढावा बैठकीत कार्यसम्राट आमदार मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शन.

    October 19, 2025
    By Satyajeet News
  • राजकीय

    राहुल को लाना है देश को बचाना है या घोषणांनी पाचोरा शहर दणाणले.

    June 22, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा, भडगाव तालुक्यात लंम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम जोरात, मात्र मनुष्यबळ कमी असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ.

  • दिन विशेष

    कविवर्य मा. श्री. प्रभाकर शेळके एक आगळावेगळ व्यक्तीमत्व.

  • क्राईम जगत

    वाळू माफियाकडून पत्रकारावर हल्ला; पोलिसात गुन्हा दाखल.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज