शेंदुर्णी येथील विलास पाटील यांची जिल्हा संपर्क प्रमुख पदि निवड.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
शेंदुणीँ येथील सामाजिक कायँकतेँ व छावा संघटणेचे पदधिकारी विलास भाऊ पाटील यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उध्दवजी ठाकरे साहेब तसेच जळगांव जिल्हा संपर्क प्रमुख विलासजी पारकर साहेब तसेच मिलेँकर साहेब यांच्या आदेशाने शेंदुणीँ शिवसेना शहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली त्यांच्या निवडी बदल पालक मंत्री माननीय गुलाबरावजी पाटील. साहेब मुक्ताईनगरचे आमदार व जिल्हा प्रमुख चंद्रकांत भाऊ पाटील. पाचोरा, भडगावचे आमदार किशोरआप्पा पाटील, उपजिल्हा प्रमुख डाँ, मनोहरदादा पाटील. पाळधी युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख विश्वजित राजे पाटील.यांनी आभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच तालुक्यातील तसेच शेंदुणीँ गांवातुन त्यांच्या निवडी बद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत असून व आनंद व्यक्त होत आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.