अमोल शिंदे यांच्या संकल्पनेतून शिंदे अकॅदमीच्या माध्यमातून बाप्पाचे ४ विविध रूपांत दर्शन साकारण्यात आलेल्या गणपती दर्शनाला भाविकांच्या रांगा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०९/२०२३

*शिंदे अकॅडमीची कलात्मक परंपरा*

२०१६- रांगोळीचा महागणपती
२०१७- मऊ मऊ कापसाचा बाप्पा
२०१८- कलाकारांच्या कलाविष्कारातील बाप्पा
२०१९- कागदी कपांचा बाप्पा
२०२०- विविध धान्याचा गणपती बाप्पा
२१ -२२- कोरोना कालावधीमुळे खंड
२०२३- कलेच्या दैवताची ४ रूपे

ब्रेकिंग बातम्या