माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ बाघ यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवस अगोदर पासूनच शुभेच्छांचा वर्षाव सुरु.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०८/२०२३
पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ बाघ यांचा २२ ऑगस्ट २०२३ रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांचे स्नेही, मित्र व राजकीय कार्यकर्ते यांनी दोन दिवस अगोदर पासूनच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला आहे.
आपणही आपल्या शुभेच्छा पाठवा विनामूल्य प्रसिद्धी दिली जाईल.
भ्रमणध्वनी क्रमांक ~ ९९७५६६६५२१/७७१९०३४५२१
Download WordPress Themes Nulled and plugins.