प्रमोद भुसारे यांच्या आत्र्येय ट्रेडर्स दुकानाचा शानदार शुभारंभ.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/११/२०२२
अंबे वडगाव येथील मिलिंद काशिनाथ भुसारे यांचे जेष्ठ सुपुत्र प्रमोद भुसारे यांच्या बिल्डिंग मटेरियल, सिमेंट, आसारी, ठिबक सिंचन, व शेती उपयोगी वस्तू विक्रीच्या आत्र्येय ट्रेडर्स या दुकानाचे उद्घाटन परमपूज्य परम महंत येळमकर बाबा महानुभाव यांच्या हस्ते व परम पूज्य परम महंत हरिव्यास बाबा महानुभाव, श्री. पुरुषोत्तम दादा बिडकर व धरम कुमार व तेजराजा दादा येळमकर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
सबस्क्राईब करा व लाईक करा
Download WordPress Themes Nulled and plugins.