भाजपाच्या बँनरवर रक्षाताईंचा फोटो नसल्याने राष्ट्रवादी कडून निषेध शालिग्राम मालकर
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन. ( पाचोरा )
भाजपातर्फे शेतकऱ्यांच्या काही मागण्या पूर्ण करण्यासाठी व मिळवण्यासाठी दिनांक ९ रोजी जिल्हा कार्यालयावर मोर्च्याचे आयोजन केले होते
त्यासाठी बँनर बनवले होते परंतु त्या बँनरवर रक्षाताईंचा फोटो नसल्याने राष्ट्रवादी पक्षाकडून निषेध नोदवला गेला व नाराजी व्यक्त करण्यात आली ज्यांच्या सोबत राहून जे कार्यकर्ते मोठे झाले त्यांना पदे मिळाली सत्ता मिळाली त्यांनी ताईसाहेबांचा फोटो बँनरवर न घेणे ही बाब चुकीची आहे असे मत व्यक्त करत भाजपाचा निषेध करत असल्याचे शालिग्राम मालकर यांनी सत्यजित न्यूजला फोन करुन व्यक्त केले आहे
Download WordPress Themes Nulled and plugins.