महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या विभागीय अधिवेशनात ॲड. भाग्यश्री महाजन सन्मानित.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०५/२०२२
१ मे रोजी जळगाव येथील राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने घेण्यात आलेल्या विभागीय अधिवेशनात पाचोरा येथील ॲड. भाग्यश्री महाजन यांना विशेष सन्मान २०२२ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा अधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक प्रविण मुंडे, पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, राज्य प्रसिद्ध प्रमुख नवनाथ जाधव, उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष प्रवीण सपकाळे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे,मंगळग्रह विश्वस्त दिगंबर महाले, धुळे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र राजपुत, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख मिलिंद लोखंडे, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख विनोद कोळी(शिवा भाईजी)आदी मान्यवर उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.