लासुरे येथील कायदेतज्ञ दिनकर बापू देवरे यांचे, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/१२/२०२१
पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, माजी आमदार स्वर्गीय तात्यासाहेब आर.ओ.पाटील यांचे कुशल मार्गदर्शक कायदेतज्ज्ञ दिनकर बापू देवरे (लासुरे) येथील रहिवासी हे ३१ डिसेंबर शुक्रवार रोजी दुपारी पाचोरा येथील निवासस्थानी जेवण करत असतांनाच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना लगेचच विघ्नहर्ता दवाखान्यात नेण्यात आले परंतु तेथे त्यांची प्राणज्योत मावळली या आकस्मिक निधनाने वरखेडी, लासुरे, कुऱ्हाड, पिंपळगाव हरेश्वर, अंबे वडगाव, लोहारी, पाचोरा तसेच पाचोरा व भडगाव तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अंतिमयात्रा
स्व. दिनकर बापू देवरे यांच्यावर उद्या सकाळी १० वाजता त्यांच्या लासुरे या रहाते गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Download WordPress Themes Nulled and plugins.