सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›संत शिरोमणी गुरु रविदास बहुद्देशीय संस्थेच्या तालुकाध्यक्ष पदी रामकृष्ण मिमरोट (मोची) यांची निवड.

संत शिरोमणी गुरु रविदास बहुद्देशीय संस्थेच्या तालुकाध्यक्ष पदी रामकृष्ण मिमरोट (मोची) यांची निवड.

By Satyajeet News
March 3, 2022
317
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०३/२०२२

पाचोरा येथे संत रविदास बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्री. खंडू पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा घडवून आली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाचोरा येथील चर्मकार समाज मंदिराच्या जागेवर लवकरच भूमिपूजन करून संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या मंदिराचे निर्माण करण्याचे सर्वानुमते ठराव मंजूर करुन करण्यात आले.

लवकरच संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचे मंदिर होणार असल्याने तालुक्यातील संपूर्ण चर्मकार बांधवांनमध्ये आनंदमय वातावरणात निर्माण झाले आहे. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांची निवड करण्यात आली. यात संत रविदास निर्माण कार्याचे प्रमुखपदी सावखेडा येथील धडाडीचे कार्यकर्ते चर्मकार समाज युवानेते श्री. रामकृष्ण मिमरोट (मोची) यांची तालुकाध्यक्षपदी तर शहराध्यक्षपदी किरण जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष खंडू पवार उपाध्यक्ष उत्तम सोनवणे खजिनदार शैलेंद्र पवार मनोहर जोनवाल यांनी नियुक्त पत्रदिले याप्रसंगी तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली ती पुढील प्रमाणे तालुका अध्यक्ष- रामकृष्ण मिमरोट(मोची), उपाध्यक्ष-अमरसिंग वाघमारे, सचिव- गुरुलाल पवार, कायदेशीर सल्लागार रमेश पवार, सदस्य-अनिल पवार, सुरेश बोहरे, नारायण पवार, फकीरा गांगे, गोवर्धन जाधव, विशाल लोंढे, दीपक पवार,यांची निवड करण्यात आली शहराध्यक्ष किरण जाधव, उपाध्यक्ष- किरण गायकवाड, सचिव घनश्याम आंदोरे, खजिनदार- गोपाल मोरे सल्लागार- भारत पवार यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी प्रास्ताविक नंदलाल आगारे यांनी केले तर सूत्रसंचालन गोपाल मोरे यांनी केले. वरील बैठकीस पाचोरा शहर व तालुक्यातून समाज बांधव बंधू-भगिनी उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 78
Previous Article

संत शिरोमणी गुरु रविदास बहुद्देशीय संस्थेच्या तालुकाध्यक्षपदी ...

Next Article

अवैध वृक्षतोडी विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    आमदार सत्यजित तांबे यांची गिरणाई शिक्षण संस्थेला सदिच्छा भेट.

    February 13, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवसेनेचा भव्य मेळावा.

    June 27, 2025
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    आज पाचोरा शहरात श्रीराम क्रिटिकल केअरचा भव्य शुभारंभ.

    February 20, 2025
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    सायबर गुन्ह्यांविषयी सजग राहा, पोलीस उपनिरीक्षक मा. श्री. विठ्ठल पवार यांचे आवाहन.

    October 18, 2025
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    ठेकेदार होऊन मलिदा खाण्यासाठी उमेदवारी करु नका, गावाचा विकास साधला पाहिजे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष पितांबर सपकाळे.

    October 31, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला जनता दरबारात १२ तक्रारींचा निपटारा.

    July 2, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • राजकीय

    शेंदुर्णीत शिवसेना शाखेचे उद्घाटन.

  • ब्रेकिंग न्यूज

    जळगावचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांची बदली, नुतन पोलीस अधिक्षक पदी एम. सी. व्ही. महेश्वर रेड्डी.

  • ब्रेकिंग न्यूज

    “पाचोऱ्यात अवैध धंदेच दिसतात, जामनेर स्वच्छ आहे का?” – मंत्री गिरीश महाजनांच्या वक्तव्यानंतर तालुक्यात संताप, विकास आणि ‘दुहेरी निकषां’वर सवाल.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज