सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

  • सार्वे प्र. लो. शिवारातुन पन्नास हजार रुपये किंमतीच्या बैलाची चोरी.

  • बिबट्याचा हल्ल्यात एक मजूर जखमी, अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्याच्या कामावरील मजूरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›रॉक बँडचा आधार घेऊन संगीत चित्रफिती तयार,आरोग्य जनजागृतीला ‘मोक्ष’ ची संगीत साथ !

रॉक बँडचा आधार घेऊन संगीत चित्रफिती तयार,आरोग्य जनजागृतीला ‘मोक्ष’ ची संगीत साथ !

By Satyajeet News
February 22, 2022
99
0
Share:
Post Views: 35
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०२/२०२२

ठाणे: शासनाची कोणतीही योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी येगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. ठाणे जिल्हा रुग्णालयाने मात्र एक पाऊल पुढे जात करोनासमवेत विविध आजारांच्या जनजागृतीसाठी तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या आणि पाश्चात्त्य संगीताचा एक प्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रॉक वॅण्डचा आधार घेतला आहे. करोनासमवेत इतर आजारांच्या बाबतीत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी संगीत चित्रफिती तयार करण्यात आल्या समाजमाध्यमांवर त्या प्रसारित करण्यात आल्या आहेत. करोना तसेच राष्ट्रीय

अन्य आजारांबाबतही लवकरच जनजागृती

कर्करोग, उच्च खान, लखन मुलाचे आजार, तगाव यासारख्या आजाराची माहिती देणारे संगीत चित्रफीत करण्याचे जिल्हा आहे. यामध्ये मोठ स्थाहरुमालयाचे शल्यचिकित्सक कैलास पवार, तसेच आरोग्य अविभाग उपसंचालिका डॉ. गौरी राठोड, उपसंचालक डॉ. कैलाट बाविस्कर हे वैद्यकीय अधिकारीदेखल गोलाबी भूमिका बजावत आहेत

आरोग्य अभियान, करोना प्रतिबंधात्मक लसीकरण, अवदान मोहीम, मौखिक आरोग्य, हर घर दस्तक यांसारख्या आरोग्यविषयक मोहिमेच्या जनजागृतीसाठी काही संगीत चित्रफिती तयार करण्यात आल्या असून त्यातील काही समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आल्या आहेत, तर आगामी काळात काही नवीन चित्रफीत प्रसारित करण्यात येणार आहेत. रुग्णालयाच्या या अनोख्या संगीताची साथ लाभली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड नोंद असलेल्या आणि रॉक बैण्ड म्हणून ओळख असलेल्या सागर जोशी बॅण्डची सागर जोशी

समाजमाध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत कमी कालावधीत लवकर पोहोचता येते. त्यामुळे याच्या साहाय्याने विविध आजारांच्या जनजागृतीसाठी संगीताची जोड असलेल्या चित्रफिती तयार करण्यात येत आहेत. डॉ. कैलाश पवार, जिला शल्यचिकिलाक, वा

जिल्हा मोहिमेला जिल्हा रुग्णालयाच्या करोना नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत. जनजागृतीसाठी रॉक बॅण्डची

आहे ती जरी निवड केली असली तरी रेकॉर्डमध्ये त्यांच्यामार्फत बनविण्यात येत पहिला मराठी असलेल्या प्रत्येक चित्रफितीत मराठी भाषेचाच समावेश आहे. यांच्या मोक्ष जिल्हा रुग्णालयातर्फे बनविण्यात हे सध्या येत असलेल्या या चित्रफितीमध्ये

” कोणत्याही गोष्टींची जनजागृती करण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर फार प्रभावी ठरतो. मोक्ष बॅण्डतर्फे आरोग्य विभागाच्या योजना तसेच विविध आजार, त्याची लक्षणे, उपाय यांची माहिती देणारे संगीत चित्रफिती तयार करण्यात येत आहेत. जेणेकरून नागरिकांना

मनोरंजनात्मक पद्धतीने ही सर्व माहिती मिळेल. -सागर जोशी, संगीतकार, कर्मचारी, जिल्लाालय

संबंधित आजाराबाबत कशी काळजी घ्यावी, त्याची लक्षणे कोणती, त्याचबरोबर विविध गंभीर आजारांबाबत शासनातर्फे देण्यात येणारी आर्थिक मदत यांसारखी माहिती कवितेतून तसेच तालबद्ध केलेल्या गाण्यांमधून देण्यात येत आहे. आतापर्यंत यान करोनाबाबत जनजागृती करण्यात आली आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

तेली समाज महिला मंडळातर्फे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात ...

Next Article

पाचोरा तालुक्यातील सांगवी प्र. लो. शिवारात बिबट्याचे ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी मा.ना.श्री.दादाजी भुसे साहेब आज पाचोरा तालुक्यात.

    September 10, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा येथील योगेश उर्फ बाबा नागने अपघात ठार

    November 15, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पोळा फुटला सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरण सरपंच व सदस्यांना केले अपात्र (अतिक्रमण धारक सरपंच सदस्यांमध्ये घबराट.)

    February 16, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    कळमसरा ते कुऱ्हाड दरम्यान सोनद नदीवरील पुल वाहून गेल्याने पंचक्रोशीतील नागरिकांचे हाल.

    September 29, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    वरखेडी ते लोहारी दरम्यान भररस्त्यावर दररोज भरतोय गुरांचा बाजार, शासनाच्या आदेशाला केराची टोपली.

    October 1, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    नीलगाय दुचाकीवर धडकल्याने कोकडी तांडा येथील दोन जखमी.

    July 24, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    दत्त माध्यमिक विद्यालयातील बोगस पटसंख्येच्या चौकशीची मागणी.

  • पाचोरा तालुका.

    महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या खान्देश विभागीय कार्याध्यक्षपदी अबरार मिर्झा यांची निवड.

  • Uncategorized

    सिंहगड हॉटेलचा उदघाटन समारंभ मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज