सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • स्वताचे घर वाऱ्यावर सोडून जनतेसाठी धाऊन येणाऱ्या महसूल, वीज वितरण व नगरपालिका यंत्रणेचा भावनिक सत्कार.

  • सत्यजित न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन लोहारी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुळजाई शिक्षण मंडळाला नोटीस.

  • पाचोरा येथील माहेरवाशीण महिला डॉक्टरचा अपघाती मृत्यू, लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगले.

  • शौचालयाचा शोषखड्डा फुटल्याने गल्लीत दुर्गंधी, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष. भाग १

  • गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ पाटील पाचोरा पोलीसांच्या रडारवर, अजून काही गुटखा विक्रेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता.

कृषी विषयक
Home›कृषी विषयक›केंद्र सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्ती विरोधात पाचोरा शहरात महाविकास आघाडीचा कडकडीत बंद.

केंद्र सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्ती विरोधात पाचोरा शहरात महाविकास आघाडीचा कडकडीत बंद.

By Satyajeet News
October 11, 2021
543
0
Share:
Post Views: 48
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/१०/२०२१

केंद्र सरकारच्या हुकुमशाही प्रवृत्तीमुळे शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करीत झोपेचे सोंग घेतलेल्यांना जाग यावी म्हणून महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदच्या घोषणा देत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निषेध नोंदवत पाचोरा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता.

शेतकरी विरोधी तिन काळे कायदे रद्द करा यामागणीसाठी दिल्लीच्या सिमेवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पंतप्रधान मोदींनी ठेंगा दाखविला आहे. त्यातच लखिमपूर या गावातील शेतकरी सनदशीर मार्गाने आंदोलन करीत असतांना त्यांना केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने स्वतःच्या गाडी खाली चिरडले.यात एक पत्रकार देखिल शहीद झाला आहे.

शहीद शेतकऱ्यांच्या परीवाराला सांत्वन भेट द्यायला जातांना कॉंग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली या सर्व घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक ११ अॉक्टोंबर सोमवार रोजी महाविकास आघाडी तर्फे महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते.

या आव्हानाला प्रतिसाद देत पाचोरा शहरातील व्यापारीवर्गाने बंद मध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग घेतल्याचे दिसून आले. हा बद यशस्वी होण्यासाठी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस माजी आमदार दिलीप वाघ, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, गटनेते संजय वाघ, जिल्हा उपाध्यक्ष अॅड अविनाश भालेराव, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विकास पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख किशोर बारावरकर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अझर खान, कॉग्रेस चे जेष्ठ पदाधिकारी शेख इस्माईल शेख फकीरा, प्रा. एस. डी. पाटील, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा अल्पसंख्याक सचिव इरफान मनियार, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, अॅड वसीम बागवान,नाना पाटील, भुषण पाटील, शरीफ खाटीक, गणेश शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे बशिर बागवान, नितीन तावडे, रणजित पाटील, सत्तार पिंजारी, गौरव वाघ, उमेश एरंडे, हेंमत पाटील, अॅड. अविनाश सुतार, गोपी पाटील, सलिम शाह, खलील देशमुख, वासुदेव महाजन, अशोक मोरे, भोला चौधरी, संजय पाटील, विनोद पाटील, हरुन देशमुख, भगवान मिस्तरी, अरुण पाटील, प्रकाश भोसले, शिवसेनेचे शिवसेना गणेश पाटील, पप्पू राजपुत, प्रवीण ब्राम्हणे, अनिल सांवत, आंनद पगारे, आदी उपस्थित होते. बंद दरम्यान आ. किशोर पाटील, डीवायएसपी काकडे, पो. निरीक्षक नजनपाटील, पी. एस. आय. विकास पाटील, यांनी पाचोरा शहरात फिरुन बंद मध्ये सामील झालेल्या व्यापाऱ्यांचे आभार मानले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

या जनरल डायरच्या औलादिना, धडा शिकवण्यासाठी एकत्र ...

Next Article

आघाडी सरकारच्या पुकारलेल्या बंदला, पिंपळगाव हरेश्वर पोलीसांचा ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    अंबे वडगाव गावात विद्युत चोरीसह पथदिवे दिवसाही सुरु, विद्युत वितरण कंपनीची डोळेझाक.

    July 6, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यातील काकनबर्डी (ओझर) येथील श्री. खंडेराव महाराज यात्रा उत्सव रद्द .

    December 16, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पेट्रोल डिझेल गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढी विरोधात केंद्र सरकारला शिवसेनेचा अल्टिमेटम.

    May 25, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा येथे केंद्र सरकारने परित केलेल्या कृषी कायद्या विरोधात काग्रेस तर्फे स्वक्षरी मोहीम

    October 24, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    She’d sixth also moving which bring for gathered

    July 16, 2015
    By SURAJ DEOHATE
  • Uncategorizedआपलं जळगाव

    वडगाव अंबे गावात गावठी डुकरे व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांचे ग्रामपंचायत व पोलीस स्टेशनला साकडे

    November 9, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • विविध यश, निवड.

    जयदीप पाटील समाजसेवक पुरस्काराने सन्मानित.

  • Uncategorized

    रशियन टेक्निकलॉजी द्वारे कंपाउंड फॅक्चर झालेल्या रुग्णावर सुधन हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया.

  • आरोग्य

    कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या २५-३० लोकांचा शोध घ्या…केंद्र सरकारने राज्यांना सांगितले.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज