भुयारी मार्गाला जलाशयाचे स्वरुप, भडगाव रोड वासियांना सावधानतेचा इशारा.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०९/२०२१
काल रात्रभर झालेल्या पावसामुळे सगळीकडे नद्या,नाले,तालुक्यातील गावागावात ठिकठिकाणी जलाशयाचे स्वरुप आले असून पाचोरा शहरातील रेल्वे भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचून जलाशयाचे स्वरुप आलेले आहे.
हे पाणी निघून जाण्यासाठी किंवा ते काढून टाकण्यासाठी वेळ लागू शकतो तरी भडगाव रोड परिसरातील नागरिकांनी पाचोरा शहरात येतांना काळजी घ्यावी.
तसेच भुयारी मार्गातील साचलेले पाणी कमी झाल्यावर त्याठिकाणी चिखल निर्माण होईल अश्या परिस्थितीत या माती युक्त चिखलातून दुचाकीवरून येतांना सावधानता बाळगावी कारण या चिखलात दुचाकी घसरुन पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Download WordPress Themes Nulled and plugins.