सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›पाचोरा शहरात पाच दिवसाच्या जनताकर्फ्यू, नियम मोडणारांवर कारवाई सुरु.

पाचोरा शहरात पाच दिवसाच्या जनताकर्फ्यू, नियम मोडणारांवर कारवाई सुरु.

By Satyajeet News
May 15, 2021
288
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०५/२०२१

कोरोनाचा संसर्ग थांबावा म्हणून पाचोरा व भडगाव तालुक्याचे आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांनी व्यापारीवर्ग, नगरसेवक व प्रशासनाला सोबत घेत दिनांक १४ मेच्या मध्यरात्रीपासून पाच दिवसासाठी जनताकर्फ्यू जाहीर केला असून या जनताकर्फ्यूची कडक अमलबजावणी व्हावी म्हणून पोलिस प्रशासन कंबर कसून कामाला लागले आहे.

आज सकाळ पासूनच पाचोरा शहरात नहाकच फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत असून या जनताकर्फ्यू मध्ये कुणालाही माफी नाही. असे चित्र कारवाईच्या ठिकाणी दिसून येत होते.

जनतेचे सहकार्य अपेक्षित = पाचोरा, भडगाव शहरासह या दोघेही तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेने सहकार्य केल्यास नक्कीच जनताकर्फ्यूचा हेतु साध्य होईल व आपल्या परिसरातून कोरोना नक्कीच हद्दपार होण्यासाठी वेळ लागणार नाही. तरी जनतेने दवाखाना किंवा अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर फिरु नये व पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पाचोरा, भडगाव तालुक्याचे आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील, माजी आमदार मा.श्री.दिलीपभाऊ वाघ, मा.श्री.अमोलभाऊ शिंदे, पाचोरा नगरपरषदेचे सर्व नगरसेवक, व पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 120
Previous Article

नगरदेवळा,आखतवाडे शिवारात जुगार अड्ड्यांवर धाड ; पावणे ...

Next Article

गोंदेगाव येथे गजानन क्लिनिकचे शानदार उदघाटन.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    पाचोरा तालुक्यातील कळमसरा शिवारात बिबट्याचा थरार, एक गाय फस्त.

    February 11, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    शेलगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन.

    December 26, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    महाराष्ट्र बँक वरखेडी शाखा,व्यवस्थापकांनी कर्जा पोटी खाते बंद केल्याने उपचारासाठी अडथळा.

    November 25, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    कुऱ्हाड येथील उमरदे शिवारात बिबट्याने बळी घेतला गाईचा, एखाद्या दिवशी जीव जाईल कुणाच्यातरी आई, बाईचा.

    December 21, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    भोजे येथील ३० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.

    October 9, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    आमदार आप्पासाहेब किशोर पाटील यांच्या हस्ते अंबे वडगाव येथे विकसकामाचे उदघाटन व लोकार्पण

    November 29, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • राजकीय

    आमदार किशोर आप्पा पाटील यांना तिसऱ्यांदा संधी, उद्या भरणार उमेदवारी अर्ज.

  • पाचोरा तालुका.

    जाऱगाव यात्रोत्सवात मित्रप्रेमाचे दर्शन; सरपंच नव्हे, कुटुंबप्रमुख म्हणून सुनील आबा पाटीलांची ठसठशीत ओळख.

  • ब्रेकिंग न्यूज

    भडगाव तालुक्यात शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील अनुदानित बियाणेच मिळाले नाही ; बीज विक्रेता एजन्सींच्या चौकशीची मागणी.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज