सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›नगरदेवळा,आखतवाडे शिवारात जुगार अड्ड्यांवर धाड ; पावणे नऊ लाखांचा माल हस्तगत.

नगरदेवळा,आखतवाडे शिवारात जुगार अड्ड्यांवर धाड ; पावणे नऊ लाखांचा माल हस्तगत.

By Satyajeet News
May 14, 2021
1112
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०५/२०२१

पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा, आखतवाडे शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस अधिक्षक प्रविण मुंढे यांच्या आदेशाने भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांच्या नेतृत्वाखाली जळगाव येथिल एस. आर. पी प्लाटुन तुकडी व भडगाव पोलिस कर्मचार्‍यांच्या सहाय्याने छापा टाकला. या छाप्यात ७ लाख ५१ हजार रूपये किंमतीच्या ३१ मोटारसायकली सोबत १ लाख २१ हजार ५८० रूपये रोख व २१ आरोपी ताब्यात घेण्यात आले.

या गोपनीय कारवाहित रोख रक्कमसह मुद्देमालाची रक्कम ही ८ लाख १५ हजार ५७० रूपयांची कारवाही चकित करणारी आहे. या कारवाहीमुळे नगरदेवळा आऊटपोस्ट पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. या कारवाही प्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असुन आरोपींना जामिनवर सोडण्यात आले असुन घटनास्थळी ताब्यात घेतलेली दहा हजार रूपये किंमतीचे एक ईन्व्हर्टर बॅटरी, ३१ मोटरसायकली नगरदेवळा आउऊटपोस्ट पोलिस स्टेशन ताब्यात ठेवल्या आहेत.

याबाबत पाचोरा पोलिस सुञांकडुन मिळालेली माहीती अशी की, १३ मे रोजी राञी भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांना जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी फोन द्वारे नगरदेवळा ते आखतवाडे रस्त्यालगत काही नागरिक बेकायदेशीररित्या एकञ जमले असुन जुगार खेळत असल्याची गोपनीय माहीती प्राप्त झाली आहे. तुम्ही या ठिकाणावर छापा मारुन कारवाही करण्याचे आदेश दिले सोबत जळगाव येथुन आर. सी. पी. प्लाटुन तुकडी पाठवित असल्याचे कळविले. पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांनी लगेच भडगाव पोलिस स्टेशनला कर्तव्यावर असलेले पोलिस उपनिरिक्षक आनंद पटारे, पो. काॅ. ईश्वर पाटील, नितिन रावते व लक्ष्मण पाटील यांना कॅबिनला बोलवुन या कारवाहीची माहीती दिली व जळगाव येथुन येणार्‍या आर. सी. पी. प्लाटुनची वाट पाहत थांबले. राञी १२:१० वाजता पोलिस अधिक्षक यांनी पाठवलेली प्लाटुन व भडगाव येथील निवडक कर्मचारी घेऊन पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांनी घटनास्थळाकडे मार्गक्रमण केले. पोलिस अधिक्षक यांनी दिलेल्या माहीतीप्रमाणे त्या निंबुच्या बागेत लाईट लाऊन जुगार खेळला जात होता. तर शेताच्या बांधावर मोटारसायकली उभ्या करून ठेवल्या होत्या. अशोक उतेकर यांनी यावेळी दोन तुकड्यांमध्ये कर्मचारी विभागुन शेताच्या दोन बाजुंनी छापा टाकला.या छाप्यात २१ जण पोलिसांच्या ताब्यात आले तर काहीजण अंधाराचा फायदा घेउन पळुन जाण्यात यशस्वी झाले.यावेळी ताब्यात घेतलेल्या २१ जणांना नगरदेवळा आउटपोस्ट पोलिस स्टेशनला आणण्यात आले.सोबतच शेताच्या बांधावर असलेल्या ३१ मोटरसायकलीही पौलिस स्टेशनला आणल्या गेल्या.

या प्रकरणी २१ जणांविरुध्द भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस काॅस्टेबल स्वप्निल बाळासाहेब चव्हाण यांच्या फिर्यादिनुसार भाग ०६ गु. र. नं. १८७/२१ महाराष्ट जुगार अॅक्ट कलम १२ (अ),भा. दं. वी. कलम १८८, २६९, २७० सह महा. पोलिस कायदा कलम ३७ (१) ३ चे उल्लंघन कलम १३५ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक नलावडे हे करित आहेत.

या छाप्यात ज्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला त्यांची नावे पुढील प्रमाणे..

रमेश संभाजी बिरारी (वय – ३३ रा. खाजोळा ३ हजार १०० रुपये ) हितेश बागुल पाटील ( वय – २२ रा. कजगाव ४ हजार २०० रुपये), संजय केशव पाटील ( वय – ५१ रा. खाजोळा ७ हजार ३०० रुपये),

नरेंद्र किसन शिंदे (वय – ३४ रा. राममंदिर चौक, पारोळा २ हजार ५२० रुपये),सुनिल बाबुलाल शेलार (वय – ४५ रा. टाकळी ६ हजार ४६० रुपये), भाऊसाहेब भानुदास मराठे (वय – ३२ रा. टाकळी ३ हजार ३३० रुपये), कन्हैय्या फकिरासिंग परदेशी (वय – ५० रा. नगरदेवळा २ हजार ५१० रुपये), रतन चिंधा पाटिल (वय – ६५ नगरदेवळा ३४ हजार रुपये), राहुल ईश्वर पाटील (वय – २४ रा. टाकळी ५ हजार ५०० रुपये), दिनेश प्रकाश भोई ( वय – ३२ रा. कजगाव ७ हजाय६५० रुपये), रविंद्र सर्जेराव पाटील (वय – २६ रा. भोरटेक ५ हजार २२० रुपये), नितिन गरबड शेळके ( वय -३० रा. टाकळी २ हजार ८१० रुपये), नवल ञ्यंबक महाजन (वय – ४२ रा. टाकळी ४ हजार ५०० रुपये), साबिरशाहा सुलेमानशाहा (वय – ३६ रा. आखतवाडे ३ हजार १५० रुपये), मनोज हिलाल महाजन (वय – २४ रा. कजगाव १ हजार ७५० रुपये), सोनुसिंग खुशाल पाटील (वय – ३० रा. खाजोळा ४ हजार ६०० रुपये), पंकज अरूण पाटील (वय – २९ रा. खाजोळा ३ हजार ४१० रुपये), संदिप तुकाराम साळुंखे (वय – २८ रा. टाकळी ३ हजार६०० रुपये), निंबा विठ्ठल नागणे (वय – ४० रा. भोरटेक २ हजार ७०० रुपये), अमोल वाल्मिक मुलमुले (वय – ३० रा. टाकळी १ हजार ६० रुपये), उज्जवल रमेश पाटील (वय – ३० रा. खाजोळे २ हजार रुपये), या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या ३१ मोटरसायकली पुढील प्रमाणे.. कंसात दिलेली रक्कम अंदाजीत आहे… एम. एच. – १९ – ए. सी. – ४२३१ (हिरोहोंडा – विस हजार रुपये), एम. एच. – १९ – डी. ए. – ६५५७ (हिरो कंपनी – तीस हजार रुपये), एम. एच. – १९ – बी. पी. – ०७९१ (हिरोहोंडा – विस हजार रुपये), एम. एच. – १९ – बी. ई. – ८०७३ (बजाज – अठरा हजार रुपये), एम. एच. -१९ – बी. ए. – ३६४४ (बजाज – विस हजार रुपये), एम. एच.- १९ – ए. ए. – ४५०० (हिरोहोंडा – अठरा हजार रुपये), एम. एच. – १९ – डी. एल. – ०८३९ (हिरो पंचविस – हजार रुपये), एम. एच. – १९ – ए. व्ही. – ४३२६ (हिरो – तीस हजार रुपये), एम. एच. – ०४ – इ. एम. – ५००२ (हिरोहोंडा – विस हजार रुपये), एम. एच. – १९ – डी. ए. – ०८६७ (बजाज – पंचविस हजार रुपये), एम. एच. – ०५ – ए. सी. – ४७९५ (हिरो – विस हजार रुपये), एम. एच. – १९ – सी.के. – ५४९८ ( बजाज – पस्तिस हजार रुपये), एम. एच. – १९ – सी. डी. – ३१८४ (होंडा – तीस हजार रुपये), एम. एच. – १९ – ए. टी. – ३८४० (हिरोहोंडा – विस हजार रुपये), एम. एच. – १९ – डी. बी. – ४०३२ (होंडा – तिस हजार रुपये), एम. एच. – १९ – सी. सी. – ३८९७ (बजाज – विस हजार रुपये), एम. एच. – १९ – डी. एफ. – ०४९७ (हिरोहोंडा – विस हजार रुपये), एम. एच. – १९ – डी. एल. – ९४४० (हिरो – पंचविस हजार रुपये), एम. एच. – १९ – बी. एच. – ५१३८ (टी. व्ही. एस. स्टार – विस हजार रुपये), एम. एच. – १५ – आर – ५२९० (होंडा – तिस हजार रुपये), एम. एच. – १९ – सी. डी. – ८५२९ (होंडा – तिस हजार रुपये), एम. एच. – १९ – डी. ए. – ८२२२ (हिरो – तीस हजार रुपये), एम. एच. – १९ – ए. यु. – ०८४९ (होंडा – विस हजार रुपये), एम. एच. – १९ – डी. एम. – ४३६४ (बजाज – विस हजार रुपये), एम. एच. – १९ – डी. एच. – ६९१६ (होंडा – तीस हजार रुपये), एम. पी. – ६८ – एम. ई. – ४६३५ (होंडा – तीस हजार रुपये), एम. एच – १९ – सी. क्यु. – ५६६९ (हिरो पंचविस हजार रुपये), विना नंबरची सुझुकी मॅक्स १०० (विस हजार रुपये) याप्रमाणे ३१ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 108
Previous Article

अक्षय तृतीया व रमजान ईदच्या शुभमुहूर्तावर शिवभोजन ...

Next Article

पाचोरा शहरात पाच दिवसाच्या जनताकर्फ्यू, नियम मोडणारांवर ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्र्वर गावात हप्ते वाढल्यामुळे गुटखा महागला गुटखा विक्रेत्यांचा जाहीर खुलासा.

    November 9, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    भोकरी, वरखेडी येथून आयशर गाडी चोरीला, वाहनधारकांमध्ये घबराट.

    March 22, 2023
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोरात, कठोर शासन व्हावे म्हणून पाचोरा तेली समाज मंडळाकडून प्रशासन अधिकाऱ्यांना निवेदन.

    February 23, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    निलेश उभाळे यांच्या तक्रारीची दखल घेत, भोजे येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना अखेर रद्द.

    July 14, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    विवाहितेच्या खून प्रकरणी अटकेतील ३ आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी.

    February 8, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र व मृत्यूपत्र बनवून महानुभाव आश्रम, मंदिर व मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न फसला गुन्हा दाखल.भाग (२)

    August 19, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorizedविविध यश, निवड.

    पाचोरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक मिठाबाई कन्या विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री. शिवाजी शिंदे पुरस्काराने सन्मानित.

  • ब्रेकिंग न्यूज

    सारोळा येथील विवाहितेच्या आत्महत्येमागे ‘विशाल’ म्हणजे मोठे कारण असण्याची शक्यता.

  • ब्रेकिंग न्यूज

    पिंपळगाव हरेश्वरमध्ये गुटखा विक्री पुन्हा बोकाळली; ‘असेल औकात तर या चौकात’ म्हणत विक्रेते करतायेत गुटखा विक्री.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज