आंदोलन,आंदोलन ,आंदोलन, भडगाव येथे ओबीसी आरक्षण बचाव संदर्भात महात्मा फुले समता परिषद व ओबीसी समाज प्रतिनिधी यांची बैठक संपन्न झाली बैठकीत भडगाव तालुका मोर्चाचा निर्धार.
दिलीप जैन.(पाचोरा)
२५/११/२०२)
भडगाव येथे ओबीसी आरक्षण बचाव संदर्भात महात्मा फुले समता परिषद व ओबीसी समाज प्रतिनिधी यांची बैठक संपन्न झाली बैठकीत भडगाव तालुका मोर्चाचा निर्धार.
दिनांक२४/११/२०२० मंगळवारी आदर्श कन्या शाळा भडगाव येथे महात्मा फुले समता परिषद व ओबीसी समाज प्रतिनिधी यांची बैठक संपन्न झाली व या प्रसंगी महापुरुषांचे प्रतिमा पूजन करण्यात आले या मध्ये इतर कोणत्याही घटकातील किंवा समाजातील आरक्षण देण्याला विरोध न करता ओबीसी संवर्गातील आरक्षण बाचावाचे संदर्भात एकमत झाले.
दिनांक २७/११/२०२० रोजी शुक्रवारी दुपारी १ वाजता आदर्श कन्या शाळा येथून भडगाव तालुका मोर्चात महात्मा फुले समता परिषद व ओबीसी समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहणे हा निर्धार करण्यात आला आहे यात महत्त्वाचे मुद्दे १) ओबीसी आरक्षणात कोणतीही फेर बदल करू नये व आरक्षणाची टक्केवारी कमी करू नये २) ओबीसी संवर्गातील संख्या वाढल्याने आरक्षणात टक्केवारी ची वाढ करण्यात यावी ३)ओबीसी संवर्गाला शासकीय नोकऱ्यांमध्ये पदोन्नती देण्यात यावी ४)शैक्षणीक क्षेत्रात ओबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांना पूर्ण १००% फी माफीच्या सवलती लागू करण्यात यावी
५)ओबीसी संवर्गातील जनगणना करण्यात यावी ६)ओबीसी महामंडळाचा संख्येनुसार निधी वाढवून देण्यात यावा* ७)नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची उत्पनांची मर्यादा वाढवावी इत्यादी मागण्या संदर्भात चर्चा करण्यात आली या बैठकीत प्रमुख मार्गदर्शन *शालीग्राम भाऊ मालकर*, यांनी केले( प्रदेश अद्यक्ष महाराष्ट्र माळी महंसघ)
व कार्यक्रमाचे अद्यक्ष *एकनाथ गरबड महाजन* ( माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद जळगाव) विजय महाजन, ( उपद्यक्ष आदर्श कन्या शाळा) भानुदास महाजन, ( तालुका अद्यक्ष समता परिषद) भगवान महाजन, ( माजी ता.अद्यक्ष समता परिषद) संतोष चौधरी,
(पाचोरा) शाम पाटील सर कोळगावकर, ( जिल्हा अद्यक्ष महाराष्ट्र माळी समाज जळगाव)
दिनेश पाटील, ( माजी जिल्हा अद्यक्ष महाराष्ट्र माळी समाज जळगाव) प्रदिप महाजन ,भिकन महाजन ( शहर अद्यक्ष समता परिषद) संतोष महाजन, ( नगरसेवक ) राजेंद्र महाजन , नंदलाल माळी ,विक्रम सोनवने, व या प्रसंगी विविध समाज प्रतिनिधी हजर होते प्रकाश महाजन, *(माळी समाज अद्यक्ष भडगाव*), संदिप मनोरे, ( *धनगर समाज जिल्हा अद्यक्ष*) मनोहर चौधरी ,( *तेली समाज प्रतिनिधी*) निलेश मालपुरे, ( *वाणी समाज प्रतिनिधी* ) संजय पवार ,( *नाभिक समाज अद्यक्ष* ) सुभाष ठाकरे,( *नाभिक समाज प्रतिनिधी*) सुरेश बोरसे ,( *कुंभार समाज प्रतिनिधी* ) अरुण वाघ ( *धोबी समाज प्रतिनिधी*) या प्रसंगी विनोद महाजन, आनंदा महाजन, मनोज महाजन ,प्रविण महाजन सर, साहेबराव महाजन, अनिल महाजन ,तुकाराम महाजन,सुरेश रोकडे सर ,दिलीप महाजन ,संतोष महाजन, उमेश माळी, रमेश महाजन, अशोक महाजन, दत्तू महाजन, राहुल। महाजन ,सोपान महाजन, ईशवर महाजन, संदीप बोरसे,धोंडू मोरे,सचिन महाजन, चेतन महाजन,ज्ञानेश्वर महाले,या कार्यक्रमाला उपस्थित सर्व ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा यशस्वी करण्यासाठी निर्धार केला आदर्श कन्या शाळेच्या वतीने व्यवस्था व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला सूत्रसंचालन प्रवीण महाजन सर यांनी केले व प्रस्तावित शाम पाटील सर कोळगावकर व आभार सुरेश रोकडे सर यांनी केले.