सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • गावोगाव फिरणारी ठकबाज टोळी सक्रिय! ‘मोफत योजना’च्या नावाखाली महिलांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता.

  • दारूच्या नशेत मुख्याध्यापकाकडून माजी मुख्याध्यापकास मारहाण; पोलिसांनी फक्त एन. सी. दाखल केल्याने संताप.

  • सत्तेच्या राजकारणात अवैध धंदेवाल्यांची शिरकाव स्पर्धा! भ्रष्ट ठेकेदारांना मिळते राजकीय पाठबळ, सुज्ञ नागरिकांचा इशारा, “हे थांबायलाच हवं!”

  • बाळद बु. ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरण गाजतंय, विस्तार अधिकारी राजेंद्र धस व गटविकास अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; स्थावर-जंगम मालमत्तेच्या चौकशीची मागणी.

  • जळगाव जिल्ह्यात नकली नोटांचा सुळसुळाट, पहूर, वाकोद, सोयगाव परिसरातील जुगार अड्ड्यांवर उधळपट्टी; राजकीय दबावामुळे कारवाई दडपली ?

महाराष्ट्र
Home›महाराष्ट्र›विवरे खु येथील सुनिल पाटील यांना कृषी भूषण पुरस्कार जाहीर ,पंचक्रोशीतुन शुभेच्छांचा वर्षाव

विवरे खु येथील सुनिल पाटील यांना कृषी भूषण पुरस्कार जाहीर ,पंचक्रोशीतुन शुभेच्छांचा वर्षाव

By Satyajeet News
November 21, 2020
146
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन. (पाचोरा)
दिनांक=२१/११/२०२०
रावेर तालुक्यातील विवरे येथील प्रगतशील शेतकरी सुनिल दामोदर पाटील यांना जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे दिला जाणारा कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.लवकरच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा संदीपा वाघ बापुसाहेब सुमित पाटील सर यांनी दिली आहे.
सुनिल पाटील हे आपल्या शेतीत नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात. विवरे खु परिसरात आधीच पाण्याचे दुर्भिक्ष असताना ठिबक सिंचनाच्या आधारे कमी क्षेत्रात अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यात ते अग्रेसर ठरतात. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून त्यांनी प्रगतीची कास धरली आहे. कृषी क्षेत्रातील त्यांचे कार्य वाखाणण्यासारखे व प्रेरणादायी असल्याने संस्थेने त्यांच्या या कार्याची दखल घेत कृषिभूषण पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल माजी कुषी .महसुल मंञी एकनाथराव खडसे मुक्ताईनगर व जळगाव येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सुमित पाटील, राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कारप्राप्त तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व हितचिंतकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 35
Previous Article

पाचोरा बसस्थानक परिसरातून चोरट्यांनी महिलेची मंगलपोत लांबवल्याचे ...

Next Article

महाराष्ट्र हुतात्मा दिन विनम्र आदरांजली

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • महाराष्ट्र

    राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री मा.ना.श्रीमती यशोमती ठाकूर आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर.

    November 27, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    पाचोर्‍यात एकाच जागेवर दोन पुरवठा निरीक्षण अधिकारी; प्रशासनाचा सावळा गोंधळ की आर्थिक लागेबांधे.

    May 19, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    पोलिस कर्मचाऱ्यांवर अन्याय का ? श्री. जी. एम भगत. महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली भारत.

    May 10, 2022
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    तारुखेडले गावाचे भूषण मा. श्री. प्रशांत गवळी एक आगळेवेगळे व्यक्तीमत्व.

    May 8, 2024
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    डॉ सागरदादा गरुड यांना वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श डॉक्टर सेवा गौरव पुरस्कार जाहीर.

    December 3, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    “एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री राहिले असते तर आज शेतकऱ्यांचे दिवस पालटले असते”

    November 4, 2025
    By Satyajeet News

You may interested

  • कृषी विषयक

    कापसाला तेरा हजार रुपये भाव द्यावा, यासाठी भडगाव येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे रस्ता रोको आंदोलन.

  • क्राईम जगत

    उसनवारीने दिलेले पैसे परत मागण्याच्या वादातून महिलेची हत्या, तीन संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

  • क्राईम जगत

    धक्कादायक महिलेला दुचाकीवर जबरीने बसवून शेतात नेत तोंडात बोळा कोंबून अमानुष अत्याचार.

दिनदर्शिका

November 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Oct    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज