आज मृद दिवस म्हणजे माती दिवस यानिमित्ताने शेतकऱ्यांशी हितगुज साधतांना तालुका कृषी पर्यवेक्षक मा. श्री. के. एफ. पाटील.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/१२/२०२२

आज पाच डिसेंबर म्हणजे माती, काळी माय, भूमाता, मृद दिवस यानिमित्ताने आपल्या तालुक्याचे कृषी पर्यवेक्षक मा. श्री. के. एफ. पाटील. यांनी आपल्याशी संवाद साधला असून आजच्या प्रगत युगात शेती क्षेत्रात झपाट्याने होणारे बदल वापरली जाणारी रासायनिक खते, तणनाशके याचे परिणाम, दुष्परिणाम याबाबत ते सत्यजित न्यूजच्या माध्यमातून सतत माहिती देणार आहेत.

म्हणून आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी सत्यजित न्यूज पहात रहा सबस्क्राईब करा, लाईक करा व घरबसल्या मिळवा शेती विषयक सल्ला अगदी तो ही मोफत.

ब्रेकिंग बातम्या