सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›ग्लोबल महाराष्ट्र न्यूज कार्यालयाचे मा. श्री. अमोल भाऊ शिंदे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन.

ग्लोबल महाराष्ट्र न्यूज कार्यालयाचे मा. श्री. अमोल भाऊ शिंदे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन.

By Satyajeet News
November 17, 2022
128
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/११/२०२२

महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, यासोबतच शहरी आणि ग्रामीण जनजीवनावर प्रकाश टाकणारे साप्ताहिक ग्लोबल महाराष्ट्र व ग्लोबल महाराष्ट्र न्यूज पोर्टल कार्यालयाचे उद्घाटन दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ मंगळवार रोजी सायंकाळी ५ वाजता भाजपाचे पाचोरा तालुका अध्यक्ष युवानेते अमोल भाऊ शिंदे यांच्या हस्ते करण्यात झाले.

पाचोरा येथील “पाचोरा सेंट्रल” इमारतीच्या तळमजल्यावर गाळा क्रमांक २ मध्ये युवानेते अमोल भाऊ शिंदे यांच्या शुभहस्ते फीत कापून ग्लोबल महाराष्ट्र न्यूज कार्यालयाचे उद्घाटन झाले. या निमित्ताने अमोल भाऊ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन केले.

या कार्यक्रम प्रसंगी निमंत्रक तथा ग्लोबल महाराष्ट्राचे मुख्य संपादक प्रा. शिवाजी शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल (बापू) पाटील, प्रदीप नाना पाटील,युवा उद्योजक किशोरआबा पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रा. सी. एन. चौधरी, पत्रकार संदीप महाजन, पत्रकार मिलिंद सोनवणे, पत्रकार दिलीप पाटील, पत्रकार प्रतिक महाजन, पत्रकार अनिल येवले, पत्रकार धनराज पाटील, चंद्रकांत पाटील सर, स्वप्निल बागुल, निलेश भाई कोटेचा, गिरीश दुसाने, प्रमोद गरुड, शिवाजी बागुल, सिद्धांतभाऊ पाटील, दीपकदादा माने, सोहन मोरे, योगेश ठाकूर, राहुल बावचे सर, रामा जठार, प्रशांत सोनवणे (छंनूआबा), लोकेश पवार, कैलास काका पाटील, गोकुळ पाटील, हिमांशू जैन कुणाल मोरे, सह विविध वृत्तपत्र, वेब पोर्टल चे पत्रकार बांधव व सहकारी मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 59
Previous Article

पंचायत समित्यांचे आरक्षण जाहीर, कही खुशी कही ...

Next Article

भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी महाविकास आघाडीचे ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    अमोल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय वाटचालीवर एक नजर.

    November 14, 2025
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    माणुसकी समुहातर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांचा सत्कार.

    February 7, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा येथे महाविकास आघाडीतर्फे उद्या राजकोट येथील घटनेच्या निषेधार्थ आंदोलन.

    September 1, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    महाराष्ट्र बॅंक ग्राहक सेवा केंद्राच्या संचालकांनी ठोकला बॅंके जवळच तळ, सावखेडा व वाणेगाव येथील खाते धारकांची आर्व्यथिक व्यवहार करण्यासाठी धावपळ.

    June 22, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा, भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध करुन द्या, अन्यथा रस्त्यावर उतरु, अमोल भाऊ शिंदे.

    May 27, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर.

    July 12, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    पकडा गया वो चोर है बाकी सब शिरजोर है, पाचोरा शहरासह तालुक्यात अजूनही मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरूच.

  • ब्रेकिंग न्यूज

    पिंपळगाव हरेश्वर येथील गोठाणपुरा परिसरातील जुगाराच्या अड्ड्याचा दहा खेड्यात नावलौकिक.

  • ब्रेकिंग न्यूज

    पुण्याकडे जातांना पाचोऱ्यातील डॉक्टरांच्या कारवर हल्ला करत लाखोंचा ऐवज लंपास रांजणगाव शिवारातील घटना.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज