निसर्गाच्या प्रस्ताने सर्वच मग्न.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/१०/२०२२

“आशा हो जोवनाची अमर ज्योत आहे” या उक्तीप्रमाणे प्रत्येक व्यक्ति आपल्या जीवनाचा गाडा हाकीत असतो. याला शेतकरी अपवाद नाहीच शिवाय बळीराजाइतका जुगार खेडणारा प्राणी या पृथ्वीतलावर शोधावा असा कोणीही नाही. वडिलोपार्जित किंवा स्वकष्टाची कमावलेली शेती करतांना एप्रील, मे महिन्यामध्ये बियाणे खत यांच्या तजविजसाठी, हातातील पैसा प्रसंगी स्थानिक सावकाराकडुन का होईना व्याजाने कर्ज काढून करुन ठेवतो,

पाऊस पडतो न पडतो तोच पेरणी करतो बियाणे व खत शेतात अंचरुन ठेवतो. ते रुजुन येईल न येईल याची तीळमात्र शाधत नाही हमी नाही कोणाची पोच पावती नाही की बचत नाही पण पेरतो. दुबार पेरणीची वेळ आली तरी कोणाला कोसत बसत नाही की, शिव्याशाप देत नाही, उलट आपलच थोड़ी झालय जगाच झालयं तो (इंधर) काही भारणार नाही, मारणार तारणारा तोच आहे हि दुर्दम्य इच्छाशक्तिच नव्हे तर त्याचेवर (ईश्वरावर) प्रसाद विश्वास.

या विश्वासाला जगात शेतक-याशिवाय दुसरी कोणतीही तोड नाही की जोड नाही रुपयाची वस्तु चुकून जरी बाहेर राहिली तर दुकानदार आठवण येईल तेव्हा दुकानात येतो व तो वस्तु सुरक्षित ठेवल्याची खात्री करून घर गाठतो. हा पठ्या पेरणी पासून शेतमाल प्रत्यक्ष घरातच नव्हे तर व्यापा-याच्या पदरात घालून त्या व्यापात् सकडील पैसा हातात पडेपर्यंत बिनधास्त झोपतो याला म्हणतात प्रगाढा प्राणी

या श्रापणाला काही सिमा काही मर्यादा असाव्यात की नको ? जेमतेम कापूस वेणीची सुरुवात झालेली क्विंटल दोन क्विंटल कापूस उगदीच सुरुवातीचा म्हणून वेचणी करून आणलेला येत्या चार दोन दिवसांत कापूस वेचणीसाठी सावटे (मोठ्या संख्येने) मजुर सांगुन ठेवलेले असतांना वरुणराजाची कोणती अवकळा आ वासून समोर उभी राहिल व आपला घास घेईल याची पुसटशीही कल्पना नसतांना रात्रीच ढगांचा गडगळाट सुरु काय होतो राकेटच्या माऱ्यासारखा पावसाच्या थेंबाचा मारा सुरु होवून धो-धो बरसतो काय ? जिकडे तिकडे पाणीच पाणी करतो काय ?

या अशा निसर्गाच्या तऱ्हेवाईक वागण्याला काय म्हणाय ? नशिब कर्माची फळ, मागिल जन्माच पाप, केलेल्या पापाच फळ की, निसर्गाची अवकृपा ? होय! ही निसर्गाची अवकृपाच! अहो, कुणावर काय म्हणता माझ्या बळीराजावर

अहो, यातून मार्ग निघतो, पिक विमा काढलेला आहे, शासनाकडुन मदतीचा ओघ आहे. पिक कर्ज माफ होतात, विजबिल माफ होतात सावकार काय दारातच येवुन बसलेला असतो होय ? शेतकऱ्याशिवाय ही खत हा सल हा घोर हा मनस्ताप ही व्दिधा मनःस्थिती भविष्यापरी राक्षसरूपी जीवनपट किमान त्या वर्षापुरता का म्हणनात उभा राहतो. मुलांच संगोपन, शिक्षण, प्रसंगी लग्न, स्वतः उभयतांच्या वयोपरत्वे उभे ठाकलेले प्रसंग आजार, व्याधि, असलंच तर वृध्द आईवडिलांची सुश्रूषा आणि तब्बेतपाणी, सामाजिक बांधिलकी / सोपस्कार / रितभात यासाठीचे एक ना अनेक प्रसंग / घटना / कार्यक्रम / विधी / उपचार इत्यादी करण्यावाचुन तरणोपाय असा नाहीच, बरं यातुन काही अंशी सुटका करून घ्यायचच ठरवलं तरी सामाजिक हेटाळणी ही ठरलेली.

हा सर्व वाचाळविरासारखा शब्द प्रपंच कशासाठी? का ? कंटाळा आलाय ?

कापुस बेचणीस दोन दिवसाचा कालावधी शिल्लक असतांना दिनांक १८ ऑक्टोंबर २०२२ व २० ऑक्टोंबर २०२२ रोजी निसर्गाचा जो जुलुम हो जुलुमच शेतक-यावर झालाय ना ? त्यापोटी विषण्य झालेल्या मनातील हा फक्त सलच नाही तर प्रक्षोभ आहे. राग आहे संताप आहे. मलाही माहिती आहे निसर्गाच्या पुढं कोणचही काहीही चालत नाही, म्हणून सर्वच मार्ग

निसर्गाने बंद केलेले नाहीत कोणी सांगु शकेल का ? मी निसर्गाला कोणतिही बाधा उत्पन्न होईल अशी कोणतिही कृति करीत नाही. सारांशाने कथन करतो की, निसर्गाची अवकृपा ही जागतिक उष्णतेचा परिणाम आहे. मी कोठे नाकरतोय की ही जागतिक उष्णतेची किमया नाही म्हणून मीसुध्दा याला जबाबदार आहेच को, पण मला सांगा मला असं करण्यास कोणी प्रवृत्त केलय, आपण सर्वानीच ना ?सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोडकळीस काढली, मातीच घराएवजी सिमेंट क्रॉक्रिटची घर बांधली, गाडरस्त्यामधुन धुरडा उडतो पावसाळ्यात खुप चिखल होतो म्हणून पक्की सडक, आता तर काय म्हणे सिमेंटचे रस्ते टिकाऊ आणि मजबूत असतात म्हणून ते वाधायतेय वाहनातून निघणारा कार्बन, सिमेंटमुळे होणारे उष्णतेचे उत्सर्जन पिकाला सोडपाणी पध्दतीने करावयाच्या सिंचना सूक्ष्म सिंचन मुळांजवळ व गरजे पुरते-मरा सूर्यापासून मिळणारी उष्णता भूमाता कशी शोषून घेईल, याला कारण काय तर म्हणे जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे खोल गेल्यामुळे उपलब्ध पाण्याचा विनोयोग चांगल्याप्रकारे व्हावा म्हणून हे तंत्र आहे तंत्र मान्य आहे हो, त्याचा अवलंब सुरु आहे. त्यास प्रतिरोध नाही, ते तंत्र आत्मसात फलेले आहे. त्यावर अमलही सुरु आहे पण जलपातळीबाबत कधीतरी काही तरी कोणीतरी बोलाल का ?

वाढत्या लोकसंख्येच्या उदरभरणासाठी पिकामध्ये / गायीमध्ये / कवड्यामध्ये झालेले संकरीतकरण आम्ही स्किारलेल आहे, त्यासाठी जे, जे करण आवश्यक आहे ते, ते आम्ही करतो आहोत मग चुकतो काय ? चुक ती काय ? करताय त्याबद्दल अडचणच नाही अडचण ही आहे की, जे करता त्यावरोवर अजुनही काही याची करावयाला सांगितलेले आहे. शिकवलेल आहे, दाखविलेले आहे, त्यातील काही अशीच कृति होते म्हणून हा प्रश्न ऐरणीवर आलाय.

रसायन हे आपल्या जीवनाच अविभाज्य अंग बनलेल आहे त्यापासून आपण अलिप्त राहू शकत नाही, म्हणून जैविक आणि भौतिक बाबीचा त्याग करावा, सोडुन द्याव नाण्याला दोन बाजू असतात किबहुना सजिवांच जीवनच मुली बहु आयामी असत ते आयाम त्या घटीका समजतात परंतु वळणी पडत नाही त्या अंगवळणी पडतील म्हणून टाळल्या जातात. हरीतक्रांतीचा गाभा संकरीकरणापासून सुरु होतो संकरीकरणासाठी रासायनिक घटकांचा स्विकार अपरिहार्य आहे. तो स्विकार जरूरु असावा मात्र अतिरेक असु नये हाच अतिरेक आपण केला या अतिरेकाला भारत जगातील लोकसंख्येमध्ये क्रमांक दोनवर आहे. ही बाब आपण चिंतेची समजलो अखे तर जास्त लोक संख्या असण हो आपली संपती आहे, असेट आहे , हेच कोणी आपल्याला सांगितल नाही. कुटुंबनियोजन हा आपण आपल्या कुटुंब व्यवस्थेचा मुलमंत्र समजला. कुटुबनियोजना बरोबरच कुटुंबाच नियोजन कोणी करावच आपणच करायच आहे ते कसं कराव यांच तंत्र व्यवस्थापन शिकायचा आजही आपला कल आहे का ?

संकरीकरणाच्या क्रांतीमध्ये जस जमिनीच व्यवस्थापन वातावरणाच यांत्रिकीकरणामध्ये व्यवस्थापन व्यवसायातील व्यवस्थापन तसच कुटुंबाच व्यवस्थापन आपण करायला विसरलो की त्याकडे आपण जाऊच नये म्हणून कोणी आपणास थांबवल, नाही आपण परिपूर्ण शिकु शकलो नाही ही खरी ग्यानबाची मुख आहे अस हल्ली बाटतय तशी समज झालेली आहे असे वाटत असेल तर हो आपण शिकायला तयार नाहीए.

संकरीकरणामुळे जे उत्पादक आहेत त्यांना त्याउत्पादन क्षमतेपर्यंत पोहचायला खाद्य जास्त लागतं, उत्तमोत्तम उपचार लागतात, यांत रासायनिक, भौतिक जैविक विषाणुयुक्त या स्वरपाच खाद्य व उपचार लागतात आपण फक्त रसायनांचा अवलंबच अतिरेकपणाने स्विकारलेला आहे. भौतिक उपचारासाठी लागणारे बळ आपण सजीवांच्याऐवजी यंता वापरण्यास सुरुवात केली. यांत मनुष्यबळ जस तोडक झाड तसंच पशुंचबळ अत्यल्प वापरल जातय.

पूर्वापार चाललेली व उत्तमरित्या यशस्वी ठरलेली पिक पध्दती संपुर्ण नामशेष झाली. फक्त कापुस पिकाचेच सरळ वाण नव्हे तर तृणधान्य कडधान्य व गळीत धान्य एवढेच नव्हे तर फळपिक, केळी, पपई, भाजीपाला वगैरे खाद्यानाबाबत हो तोच नन्नाचा पाढा अविरत आवळणं सुरु आहे. यावर्षी कापूस, पुढील वर्षी ज्वारी, किंवा भुईमुंग, किंवा कोणते तरी कडधान्य किंवा गळीत धान्य त्यापुढील म्हणजे कापुस पिकानंतर तिसऱ्या वर्षी कडधान्य / गळीतधान्य किंवा तृणधान्य असा क्रम असायचा शिवाय

कापुस पिकामध्ये तुर पिकाच्या कापुस पिकाच्या काही रांगांनंतर तीचे पिक त्यांत ज्वारीजी काही तोटे त्या तोटयांची किवा भडांवर चवळी, नांग्या भरण्याच काम हे कडधान्य किया गळीतधान्याने केल जायच ही पिक पध्दती मोडीत निघण्यास जस जमिनीच व्यवस्थापन चुकीच ठरु लागल त्यातील महत्वाच कारण म्हणजे मनुष्यबळीचा वाणवा मनुष्यबळाचा वाणवा का ? तर मजुरांचा तुटवडा मजुरांचा तुटवडा आपल्या पूर्वजांना नव्हता का नाही? क्ष्यांनाही होता म्हणुनच प्रतिवर्षी काही शेती पडीत रहायची. अशा पंडित शेतीतील कुरणांवर खंडीभर जनावरांच उदरभरण भागायच धान्याचा तुटवडा भासायचा म्हणून गरजू लोक किंवा ज्यांच्याकडे शेतीत असे किमान धान्य तरी मिळेल या गरजेतून काम करायची शिवाय मजुर नाही मिळाले तर घरातील सदस्यांचीच संख्या आहे ती शेती करण्यास पुरुशी ठरायची मोत धान्य विरण हा शासनाचा / सरकाराचा स्वतंत्र विषय असला तरी धान्याचा तुटवडा ही अडचण नाशिही झालेली आहे म्हणुन पोष्टीक तृणधान्य विकास राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पामतेल, तेलताड विकास कार्यक्रम असे एउपक्रम शासनाला / सरकारला राबवावे लागत आहे. त्यातून काय फलिक निघत ? हा भाग अलाहिदा आहेच ! पशुंच्या बाबतीत व्यस्थापन बिघडण्याच प्राथमिक कारण म्हणून बळाचा वापर जनहितार्थ असलेल्या योजना कुटुंबनियोजनामुळे कुटुंब . व्यवस्थापनाचा वाजलेला बोजवारा, शिक्षण हे हवच पण त्या शिक्षणाची उपयुक्तता आणि उपयोग आणि वापर याबाबतच कौशल्य ज्याच त्यान आत्मसात करायला हवं. म्हणून पिक पध्दतीत बदल होऊन चौफुलीवर पिक पेरणी ही प्रथा रुढ झाली यावतच कापूस, कस केळी ही पिक नगदी पिक म्हणून सरांस पेरली जात आहेत. संकरीकरणामुळे उत्युच्यपातळीवरील उत्पादन आहे मात्र उत्पन्न नाही उत्पन्न नाही म्हणून कर्ज बाजारीपणा कर्जबाजारीपणा म्हणुन प्रापचिक ओढाताण यातुन कलह वगैरे वगैरे या समस्यांचा उदल कधी झाला हे लक्षातच आलेले आही हे सखेद नमुद करण क्रमप्राप्त आहे.

चौफुली पेरणीमुळे आडवो उभी मशागत सहज होते मनुष्यबळ कमी लागते, रोजगार नाही धान्य तुटवडा म्हणून उपासमारी जनसेवाहितार्थ उपाययोजना (कारण जागतिक स्तरावरील अप्रतिष्ठा नामुष्की विविध सर्वेक्षणातून आपल्या देशाची ठरविली जाणारी श्रेणी यांतुन जागतिक बँकेचे अर्थ सहाय्य व विविध सभांचे सदस्यत्व उपासमारीतून सिध्द झालेला आपला क्रमांक हल्ली १०७ वा आहे म्हणे जेथे हजारों ली जेवण पंचतारांकित हॉटेल्स ते विविध गार्डन व ढाब्यांवर गटारांमध्ये जात असलेले जेवण असतांनाही १०७) यांतून मुलभूत हक्काचा उदय झालेल्या पिछेहाटीची भरपाई म्हणुन काढलेले मार्ग यांतुन शिक्षितांची लाखोंनी पडलेली भर मनुष्यबळाचा तुटवडा म्हणुन विनियोगामध्ये यांत्रिकीकरण, कृषि यांत्रिकीकरणाली येवु घातलेली बळकटी आज अखेर ५५ अश्वशक्तिच्या कृषित्राचा (ट्रॅक्टरचा वापर कल्टीव्हेटर रोटाव्बेटर दान-तिनफाडी गिअरसिस्टीमने उलटसुलट होणारा नांगर यांच्या वापराशिवाय अन्य कोणतेही पर्याय नाहीत या करून घेतलेल्या समजुतीतून सर्वांस वापर होय.

यातून काय प्रश्न “आ” वासुन का समोर आलेत याबाबतची कारणमिमांसा नमुद करणे औचित्याचं पिकाची होणारी फेरपालट संपली, आरोग्यासाठी विषमुक्त मिळणार अन्न मिळेनास झालयं चौकस आहारासाठी टरेल. म्हणून रानभाज्यंचा विमोड, कडधान्य / गळीतधान्याचा उत्पादनाचा अभाव, कापुस / ऊस / केळी ही एकेरी शेतीपध्दती रुढ झाली शेतीतील उपलब्ध असलेल्या एकाच थरातील अन्नद्रव्याचा विनियोग हिवाळी नांगरणीची बाद झालेली प्रथा कारण कापुस पिकाचा जीवनक्रम अनिश्चित ठरलेला आहे, मुख्य पिक काढुन झाल तरी रायायनिक खताची मात्रा दुपटीने तिपटीने देवासाठी वापर हे खत पिकाच नसून मातीच आहे हा असलेला समज, गाय, म्हैस यांच जोपासण्याच कमालीच घटलेल प्रमाण जे आज घडीला शुन्य आहे. घरचा करणारा नाही, गळीमाणूस सालाप्रमाणे किंवा महिन्याप्रमाणे किंबहुना सकाळीपासून संध्याकाळपर्यंत राजदारीवर मिह नाही मुक जनावर खंड्यावर मरु न देता विकलेल बरं म्हणुन आणि १३ अश्वशक्तिपासून ५५ अश्वशक्तिपर्यंत कृषित्रांचा त्यायोगे वाढलेला वापर यातुन वापसा स्थितीतील केली जाऊ लागलेली नांगरट एक ते फुटापर्यंतची जमिन नांगरट झाली परंतु त्यानंतरची म्हणजे एक ते दिड फुटानंतरची जमिन अजब गजब कृषित्रांच्या रोटाव्हेटरच्या प्रसंगी ट्रकच्या वजनाने भारामुळे सतत दाबली जात आहे आणि अजुनही असाच यंत्रांचा वापर सतत राहिल्यास भविष्यात वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही हा तज्ञांचा ईशारा खरा ठरल्याशिवाय राहणार नाही ही असलेली रास्त भिती आहे.

3
ही भिती असण्याच कारण असं आहे की, धो धो पडणात्य पावसाच पाणी जमिनीचा वरच्या थरातील सुपिक व जीवाणु/विषाणुजन्य माती प्रवाहासोबत वाहुन जातेच शिवाय रिमझिम पडणारा पाऊस काही टराविकच क्षमतेपर्यंत जमिन रिच शकते, जमिनीच्या एक ते दिड फुटापर्यंत रिचवता येईल इतकंच त्यानंतर रिमझिम पाऊस सतत होत राहिला तरी ते उपलब्ध होणारे पाणी त्या थरापासुन खाली झिरपू / मुरु शंकत नाही कारण त्याचा पाया थराची जाडी तयार होते (मराठीत त्यांस सिमेंटोंग म्हणतात) म्हणुन असे न शोषले जाणारे पाणी प्रवाहाचे रूप धारण करणे पर्यायी जमिनीची तिन पावसाच्या सरांपेक्षा मुरत्या पावसामुळे होणारी धुप जास्त नमुसानकारक ठरते.

अशा रिमझिम / मुरत्या पावसाचे पाणी शोपुन घेण्याची जमिनीची क्षमता संपली की, असे प्रवाहीत होणारी पाणी शेतातोल विहोर डबके, ओघड सरो नाला नदी यामध्ये प्रवाहीत होते मुरत्व पावसाचा प्रवाह संथ असतो त्यामुळे जमिन लवकर वापसा स्थिती येत नाही त्यामुळे उभे असलेले पिक -मुळांच्या गदमरल्यामुळे पिवळसर होऊन मरण्यास सुरुवात होते याचा परिणाम म्हणून उत्पदनामध्ये आणि उत्पन्नामध्ये कमालीची घट दिसुन येते. या स्थितीला सामोरे जातांना शेतकरी बंधु विहीरीच्या पाण्याची पातळी तातळोने कमी करण्याचा प्रयत्न करतात जेणे करुन शेतीला लवकरात लवकर चापसास्थिती मिळावी असा प्रयत्न करतात येथे मात्र माझ्या शेतकरीराजाची घोर निराशा होते आणि त्यचा हिरमोड होऊन उघड्या डोळयांनी नुकसान बघावे लागते येथूनच त्याला मदतीची अस लागते, आशा निर्माण होते. उघड्या डोळ्यांनी नुकसान का बघावे लागते ? विहीरीतील पाण्याची पातळी खाली करण्यासाठी विद्युत मोटारीचा वापर होतो आणि ती विद्युत पुरवदाशिवाय चालू शकत नाही. आजमितीस 30 से 100 अश्वशक्ति क्षमतेच जनित्र विद्युत वितरण कंपनीने कार्यावित केलेले असेत तर त्या विद्युत जोडणीवर त्या क्षमतेच्या किमान चारपट क्षमतेचे विद्युत पंप कायर्शवित दिसुन येतात याची जबाबदारी कोणी व कशी घ्यावी हासुध्दा संशोधनाचा विषय आहे. ज्यांना विद्युत पुरवठा नियमानुसार घ्यावयाचा आहे त्यांनी मांगणी व त्यापोटी जमा करावयाची मागणी रक्कम जमा करुनही किमान दहा वर्षापासून विद्युत जोडणी त्या मागणीधारकाला जोळणी करुन मिळालेली नाही अशा जोडणीधारकाचा अट्टाहास शेजारी शेतकरी बघत असतो, गांवामध्ये याबाबत निरंतर अशी सुरु असते म्हणुन नविन विहीरी खोदुन सिंचन योग्य केलेल्या असलेमुळे सदर आणि निर्धोकपणे तारांव्दारे नव्हे तर वियारंव्दारे तात्पुरती जोडणी करून सिंचन उरकुन घेतात अशाप्रकारे विद्युत पुरवठा खंडित होतो शिवाय विद्युत उत्पादन क्षमता मागणीप्रमाणे पुर्ण करणेत येत नाही, भरनियमन सर्वांसाटी करणेत येते म्हणुन शेतकरी बांधवांची शेती पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यास असतर्थ ठरतो आणि पिक उत्पादनाला मुकतो उत्पन्न येत नाही, कर्ज वाढत व नैराश्य येत. अशावेळी मायबाप सरकार / शासनाकडे आशेने बघवें व रडावे हा चारा प्रश्न आहे.

ज्या बांधवाची जमिन काहीही असल तरी वापसास्थितीतच राहते, अशांची पिक उत्पादन ब-यापैकी आलेली असतात कारण कापुस पिकाच्या बाबतीत स्पष्टच सांगायचे झाल्यास कापुस पिक प्रथम सरळ वाण कालौघात संकरीत वाण बाजारात आलेली आहे त्याबरोबर बोंडअळ्या आल्या त्यांच्य नियंत्रणासाठी किटकनाश आलीत आद्रतेच्या प्रमाणापुसर बुरशजन्य रोग येतात त्यांच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकांचा उगम झाला, बोंडअहीचे नियंत्रण काही केल्या होत नसल्यामुळे बोलगार्ड म्हणजे अंडाला संरक्षण देणारे म्हणजे प्रथिनयुक्त कापूस (बीटी कॉटन – I & II) यांचा सायटोप्लाइमिक / जेनेटीक्स गुणांमुळे पिक पक्वतेची क्षमता एक ते तिन बहारामध्ये संपत असल्यामुळे पिक पक्वता होऊन उत्पादन दोन किंवा तिन बेचण्यामध्ये संपते शिवाय आधुनिकच असे नके तर हरीतक्रांतीपासुन कमी कालावधीची पिक शेतक-यच्या व कृषिक्रांतीच्यासाठी फायद्याचे मानले गेलेले आहे. मात्र जागतिक तापमानामुळे अवेळी पावसाचे प्रमाणसुध्दा अनिश्चित झालेले आहे. शिवाय सिंचनाच्या पूर्वी असलेल्या पध्दती जसे की, सरीवरंबा, नागमोडी, उंची सरी रुद वरंबा, सपाटी वाफा गादीवाफ्यावरील सिंचन हल्लीच्या सुक्ष्म सिंचन पध्दतीमुळे (ठिबक सिंचन व तुषार सिंचन) पूर्व हंगामी पिक पेरणी (सर्वसाधारणपणे 15 मे पासुन) रुढ झालेली असल्यामुळे खात्रीचे पावसाचे महिने म्हणुन समजले जाणारे महिने जुलै-ऑगष्ट या महिन्यामध्ये पूर्व हंगामी पिक पक्व होऊन उत्पादन येण्यास सुरुवात होत असल्यामुळे या महिन्याच्या पावसामध्ये त्यांचे नुकसान झाल्याशिवाय राहात नाही

अशावेळी शेतक-यांनी काय करावे हा अक्षप्रश्न असला तरीसुध्दा शेती उत्पादक म्हणुन शेतक-यला समोर आलेल्या संटावर मात केल्याशिवाय जीवन सुसह्य हे करावेच लागते म्हणुन पावसाच सापडलेल्या कापस पिकाच्या पक्व कैऱ्या

ब्रेकिंग बातम्या