उच्च न्यायालयाचे निर्देश, जिल्हा दूध विकास संघांवर संचालक मंडळ कायम.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०८/२०२२
जळगाव जिल्हा दूध विकास संघावर पुन्हा संचालक मंडळ कायम असण्याचे निर्देश मे. उच्च न्यायालय, मुंबई, औरंगाबाद खंडपिठाने आज दिल्याची माहिती मिळाली असून याबाबत माजी मंत्री आमदार मा. श्री. एकनाथराव खडसे यांनी दुजोरा दिला आहे.जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याने संचालक मंडळ बाजूला करीत प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. परंतु हे प्रशासक मंडळ अवैध ठरवण्यात आले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.