जामनेर तालुक्यात राजकीय भुकंप भाजपला खिंडार
जामनेर तालुक्यातील नेरी बु, देवपिंप्री येथील दोनशे भाजप कार्यकर्त्यांनी आज माझ्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात केला. यावेळी जिल्हा अध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर उपस्थित होत्या.
प्रवेश घेणाऱ्यात उद्योजक आबा पाटील, रवींद्र पाटील, देवपिंप्री यथील बाळू पाटील, गोपाळ पाटील, सुभाष त्र्यंबक पाटील, अनिल सखाराम पाटील, गणेश बोरसे, तुळशीराम डोंगरे, दामू चिकटे,पोपट शेळके, नेरी बु येथील प्रमोद खोडपे, जयेश पाटील,सुरेश पाटील, दत्ता वाघोडे, विशाल कोळी, दानिश पिंजारी, बेबीताई सखाराम पाटील, लताबाई भावलाल पाटील, सुशीलाबाई जगन्नाथ पाटील, कल्पना बाई बाळू पाटील, रत्नाबाई सुभाष पाटील आदींचा समावेश आहे.
याशिवाय मुक्ताईनगर भाजप सरचिटणीस सुनिल काटे, भाजप तालुका उपाध्यक्ष संदीप जावळे यांनीही पक्षात प्रवेश घेतला.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस ईश्वर राहणे,माजी सभापती विलास धायडे, जामनेर तालुका किसान सेल अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, गोटूभाऊ मगर, शरद पाटील, सागर कुमावत, माजी सभापती राजू माळी, नगरसेवक शकील सर, मस्तान कुरेशी,बापू ससाणे, अनिल पाटील, प्रविण पाटील, आरिफ आजाद,आसिफ बागवान,देवेंद्र खेवलकर,रवी दांडगे, शिवाजी ढोले, भरतअप्पा पाटील,देविदास पाटील,अविनाश वाघ, राहुल राजपूत, संजय माळी, सुनील पाटील, आरिफ भाई ,संजय कोळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते