सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • गावोगाव फिरणारी ठकबाज टोळी सक्रिय! ‘मोफत योजना’च्या नावाखाली महिलांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता.

  • दारूच्या नशेत मुख्याध्यापकाकडून माजी मुख्याध्यापकास मारहाण; पोलिसांनी फक्त एन. सी. दाखल केल्याने संताप.

  • सत्तेच्या राजकारणात अवैध धंदेवाल्यांची शिरकाव स्पर्धा! भ्रष्ट ठेकेदारांना मिळते राजकीय पाठबळ, सुज्ञ नागरिकांचा इशारा, “हे थांबायलाच हवं!”

  • बाळद बु. ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरण गाजतंय, विस्तार अधिकारी राजेंद्र धस व गटविकास अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; स्थावर-जंगम मालमत्तेच्या चौकशीची मागणी.

  • जळगाव जिल्ह्यात नकली नोटांचा सुळसुळाट, पहूर, वाकोद, सोयगाव परिसरातील जुगार अड्ड्यांवर उधळपट्टी; राजकीय दबावामुळे कारवाई दडपली ?

शैक्षणिक
Home›शैक्षणिक›शासकीय उच्चकला परिक्षा ए. टी. डी. परिक्षेत मुलींनी मारली बाजी.

शासकीय उच्चकला परिक्षा ए. टी. डी. परिक्षेत मुलींनी मारली बाजी.

By Satyajeet News
June 20, 2022
747
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०६/२०२२

पाचोरा येथील स्वर्गीय अनिलदादा देशमुख चित्रकला महाविद्यालयाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात कलासंचलनालयातर्फे घेण्यात आलेल्या शासकीय उच्चकला परीक्षा ए. टी. डी. प्रथम वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून गतवर्षाप्रमाणेच यंदाही मुलींनी आघाडी घेत बाजी मारली आहे.

यात महाविद्यालयातून प्रथम क्रमांक अमृता गोविंद पाटील, द्वितीय क्रमांक मयुरी गोकुळ राठोड, तृतीय मयुरी परशुराम पवार उत्तीर्ण झाल्या आहेत. या यशस्वी विद्यार्थीनींचे संस्थेच्या अध्यक्षा सौ.कुसुम मित्रा मॅडम, सचिव श्री. नरेश मित्रा सर, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.श्री. संदीप पाटील सर, प्रा. निलेश शिंपी, जेष्ठ कला शिक्षक श्री. जितू काळे, राहुल पाटील, प्रमोद पाटील, शैलेश कुलकर्णी, सुबोध कांतायन,संदीप परदेशी, परशुराम पवार, देसले सर, राहुल सोनवणे तसेच पालकांनी कौतुक केले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 214
Previous Article

एकीकडे म्हसाळा (कोकडी) धरणातून पाणीसाठा गुल, दुसरीकडे ...

Next Article

पाचोरा येथील श्री. गो. से. हायकूलला आंतरराष्ट्रीय ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • शैक्षणिक

    राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व घडवण्याचं व्यासपीठ – माजी आमदार दिलीप भाऊ वाघ.

    January 24, 2023
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    मिठाबाई कन्या शाळेचा ९९% निकाल ८१ पैकी ८० विद्यार्थी उत्तीर्ण,

    May 5, 2025
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    शिंदे इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी अँड रिसर्च येथे फ्रेशर पार्टी उत्साहात संपन्न.

    November 6, 2023
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    कु. शुश्रुता पाटील हिची वैद्यकीय प्रवेश परीक्षेत गुणवत्ता सिद्ध.

    June 11, 2024
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    कृषी अभियांत्रिकी शाखेच्या पदवीधरांनी महामहीम राष्ट्रपती व उपमुख्यमंत्री यांना रक्ताने पत्र लिहून सुरु केलेल्या आंदोलनाचा आज उजाडला ३५ वा दिवस.

    February 28, 2023
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    विद्यार्थिनींनी सतर्क व सक्षम होण्याची गरज: दिवाणी न्यायाधीश श्री. जी. बी. औंधकर.

    December 21, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा पोलीस स्टेशनला श्री. गणेशोत्सव मंडळाची बैठक संपन्न.

  • Uncategorized

    पाचोरा वरखेडी नाक्याजवळ कारने मजूरला चिरडले.

  • पाचोरा तालुका.

    चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी मुक मोर्चात सामील व्हा, माजी आमदार दिलीप भाऊ वाघ.

दिनदर्शिका

November 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Oct    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज