सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›गो.से.हायस्कूलला क्रांतिसिंह नाना पाटील जयंती साजरी.

गो.से.हायस्कूलला क्रांतिसिंह नाना पाटील जयंती साजरी.

By Satyajeet News
August 3, 2021
636
0
Share:
Post Views: 62
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.‌(पाचोरा)
दिनांक~०३/०८/२०२१

पाचोरा येथील गो.से. हायस्कूलला क्रांतिसिंह नाना पाटील जयंती मुख्याध्यापक सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका पी.एम.वाघ, पर्यवेक्षक आर. एल.पाटील, एन. आर.ठाकरे आणि ए. बी.अहिरे, तांत्रिक विभाग प्रमुख एस. एन. पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनिष बाविस्कर, कार्यालयीन अधीक्षक अजय सिनकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

अंबे वडगाव येथील कु. निकिता मराठे ७४ ...

Next Article

कोल्हे येथे कापूस गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    गोवंश गाय, बैलांचे आठवडी बाजार पूर्ववत सुरु करण्याची कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.

    October 7, 2023
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. सचिन सानप यांचा माणुसकी समूहातर्फे सत्कार संपन्न.

    July 9, 2023
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पुन्हा लाॅकडाउन नको असेल तर सर्वांनी कोरोनाचे नियमांचे पालन करा – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत.

    February 20, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    ॲड.किशोर राजपूत यांचे शेंदुर्णी येथील कार्यालयचा शुभारंभ.

    April 19, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    शेंदुर्णी येथे उद्या सकाळी डाक चौपाला कार्यकमाचे आयोजन.

    August 8, 2024
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता संघटन मेळावा संपन्न

    October 28, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • महाराष्ट्र

    गरुड महाविद्यालयाच्या गायत्री पाटीलची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

  • Uncategorized

    घोडे खाल्याने पोट दुखतय, पाचोरा व जामनेर तालुक्यात बोगस डॉक्टर बनले दलाल रुग्ण होताहेत हलाल.

  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचे अवैधधंद्याचे विरोधात धाडसत्र सुरुच, महिला वर्गातून समाधान.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज