यालाच म्हणतात बोर देऊन आवळा काढणे, कोल्हे येथील सभामंडपासाठी पालकमंत्र्यांनी दिले २५ लाख रुपये.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०७/२०२१
आज कोल्हे येथील माजी सरपंच व मा.श्री. रमेशचंद्रजी रुपचंदजी बाफना यांचा वाढदिवस या निमित्ताने
माननीय मा. श्री. गुलाबरावजि पाटील. पानिपुरवठा व स्वछता मंत्रि व पालकमंत्री जळगाव यांना सभामंडप याचे निवेदन देण्यात आले देताक्षणि लक्ष रुपयाचे सभामंडप मंजूर केले निवेदन रमेश शेट बाफना एकनाथ पाटील
रविंद्र पाटील शकुर तडवी संतोष पाटील सतिश गोपाळ किरन सोनवणे गजानन आहीरे हे सर्वानि भाऊचि भेट घेतली व गावाची इतर समस्या पन सांगितल्या
Download WordPress Themes Nulled and plugins.