सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पिंपळगाव हरेश्वर येथे डॉक्टर भूषण दादा मगर यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान.

पिंपळगाव हरेश्वर येथे डॉक्टर भूषण दादा मगर यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान.

By Satyajeet News
June 10, 2021
323
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिपक मुलमुले(पिंपळगाव हरेश्वर)
दिनांक~१०/०६/२०२१

आज पिंपळगाव हरेश्वर येथे मराठा बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक मा.श्री. भूषण दादा मगर यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. भूषण मगर यांनी कोरोना काळामध्ये रुग्णसेवा करतांना जी सामाजिक बांधिलकी राखत रुग्णसेवा दिली त्याबद्दल त्यांचा छायाचित्र देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी डॉक्टर मगर यांनी कोरोना व्याधींवर सविस्तर माहिती देत कोरोनाची लागण झाल्यानंतर योग्य वेळी योग्य उपचारपद्धतीने उपचार करत पथ्य पाळल्यास आपण कोरोनावर मात करु शकतो परंतु आजही सर्वसामान्य जनतेत कोरोना या आजाराविषयी बऱ्यापैकी समज,गैरसमज असल्याकारणाने समाजात भिती निर्माण होते. तरी अश्या परिस्थितीत घाबरून न जाता थेट माझ्याशी संपर्क साधावा असे अवाहन केले.

यावेळेस सरपंच सुखदेव गीते तसेच मराठा समाज अध्यक्ष विक्रम पाटील सर, छायाचित्रकार परशुराम पवार सर, बी डी पाटीलसर, कैलास पाटीलसर, ईश्वर पाटील, गोरख पाटील, गोविंदा येवळे, गोविंदा काळे, नाना पाटील, प्रशांत पाटील, अरुण पाटील, विकास लोहार, राकेश वाघे, गोपाल गावंडे, गणेश भवर,दीपक गरुड, संभाजी जगताप, गावातील तरुण मंडळी उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 55
Previous Article

भडगाव येथील महावितरण अभियंता यांना मारहाण करून ...

Next Article

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या गुरांचे बाजार कोविड-१९ चे नियम पाळून सुरु करा.

    June 3, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    भडगाव ~ पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन

    October 31, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    राजकारणात कुणी मित्र किंवा दुश्मन नसतोः शिवसेनेचे प्रवक्ते ,राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील

    September 27, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    October 28, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यात आरोग्य विभागाचा कारभार म्हणजे अंधा बोले क्या होता, बहरा बोले ब्याह होता.

    March 11, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    नळ पाणीपुरवठा नसलेल्या राज्यातील ३ हजार ६०० गावांकरीता नवीन योजना प्रस्तावित , पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे प्रजासत्ताकदिनी प्रतिपादन.

    January 26, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    दुखद निधन

  • कृषी विषयक

    ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकटपणे नुकसान भरपाई द्या कॉग्रेसची मागणी.

  • कृषी विषयक

    पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक यांच्याकडे निघालेल्या वसुली थकबाकी प्रकरणी माजी संचालक अडचणीत येण्याची शक्यता ?

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज