सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त प्रशासक ओबीसी नेते अनिल महाजन यांचा माळी समाजाच्या वतीने सत्कार संपन्न.

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त प्रशासक ओबीसी नेते अनिल महाजन यांचा माळी समाजाच्या वतीने सत्कार संपन्न.

By Satyajeet News
May 30, 2021
398
0
Share:
Post Views: 147
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०५/२०२१

पाचोरा येथील गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे जेष्ठ पत्रकार तसेच माळी समाजाचे नेते श्री. अनिल भाऊ बा.महाजन यांची पाचोरा कृ.उ.बा.समितीच्या प्रशासक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पाचोरा येथील माळी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

राज्याचे माजी महसूल मंत्री तसेच मा.श्री. एकनाथराव खडसे यांनी माळी समाजाला न्याय देत व शेतकऱ्यांच्या हितासाठी मार्केट कमिटीच्या प्रशासकीय मंडळात अनिल महाजन यांना मोठी संधी दिली असून माळी समाजाच्या वतीने माळी समाज अध्यक्ष संतोष महाजन यांच्या माध्यमातून आभार मानण्यात आले.

यावेळी शेतकरी सेनेचे शहराध्यक्ष सुनील भाऊ महाजन, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा सदस्य संजयजी महाले, महाराष्ट्र माळी समाज महासंघ तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, अखिल भारतीय ग्राहक पंचायत पाचोरा तालुका संघटक शरद गीते सर, पंच मंडळाचे सदस्य बबलू महाजन ,शुभम महाजन व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.या निवडीबद्दल मा.श्री. अनील महाजन यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पिंपळगाव हरेश्वर येथे भाजपा तर्फे सेवा हे ...

Next Article

मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाची यशस्वी सात ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    अमळनेर येथे पत्रकार संवाद यात्रेच्या पोस्टरचे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन.

    July 22, 2024
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    लोहारा विद्यालयात मास्क चे वाटप माणुसकी ग्रुप व सुलक्ष्मी सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम.

    February 2, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    खडकदेवळा येथील शेतकरी युवकाचा सर्पदंशाने मृत्यू पाचोरा

    November 7, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    महाराष्ट्र हुतात्मा दिन विनम्र आदरांजली

    November 21, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    कोल्हे गावातून गावाठी दारुसह अवैधधंदे हद्दपार.

    November 20, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    ॲड.किशोर राजपूत यांचे शेंदुर्णी येथील कार्यालयचा शुभारंभ.

    April 19, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • महाराष्ट्र

    शहरात तनावाचे वातावरणात निर्माण करणाऱ्या मनोरुग्णाला माणूसकी समूह व बेगमपुरा पोलिसांनी उपचारासाठी मनोरुग्णालयात केले दाखल.

  • Uncategorized

    शासकीय जागेवरील अतिक्रमण भोवले, नगरदेवळा येथील उपसरपंच विलास पाटील अपात्र.

  • Uncategorizedआपलं जळगाव

    कुऱ्हाड बुद्रुक येथे दिव्यांग बांधवांना नियुक्ती पत्राचे वितरण सोहळा संपन्न

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज