वडगाव कडे ग्रामपंचायत मध्ये मधुभाऊ काटे जि.प.सदस्य यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपा चा झेंडा.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०२/२०२१
पाचोरा तालुक्यातील वडगाव कडे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली.
या निवडीत सरपंचपदी श्री.मच्छिंद्र श्रावण तडवी. तर उपसरपंचपदी श्री. विकास गोपाळ पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी जि.प.सदस्य मधुकरभाऊ काटे, नरेंद्र पाटील उपसरपंच शिंदाडचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्त उपस्थित होते.
या निवडीबद्दल मधुकरभाऊ काटे, सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे अभिनंदन होत आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.