वडगाव येथे अंबिका मातेच्या यात्रा उत्सवानिमित्त बारा गाड्या, लोकनाट्य तमाशा, कुस्त्या व किर्तन.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०४/२०२४
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे येथे सालाबादप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी श्री. अंबिका मातेच्या यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या यात्रोत्सव निमित्ताने खाली दिल्याप्रमाणे सकाळी ध्वजारोहण, काकडा आरती, दुपारी नैवेद्य व आरती, दुपारी चार वाजता गावातून तगतराव मिरवणूक नंतर बारा गाड्या ओढणे, तमासगीरांची हजेरी व रात्री लोकनाट्य तमाशा व इतर कार्यक्रमाबाबत खालील बॅनर मध्ये सविस्तर माहिती दिली आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.