श्री. नारायण परदेशी यांची कृषी विस्तार अधिकारी पदी पदोन्नती.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०६/२०२३
पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी येथील रहिवासी तसेच कळमसरा येथील ग्राम विस्तार अधिकारी मा. श्री. नारायण एल. परदेशी यांना पदोन्नती देण्यात आली असून त्यांची आता पाचोरा पंचायत समितीच्या कृषी विस्तार अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मा. श्री. नारायण एल. परदेशी यांना पदोन्नती मिळाल्याने पंचायत समिती पाचोरा तसेच तालुक्यातील ग्राम विस्तार अधिकारी व गावागावातील नागरिकांतून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.