सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›वीज कडाडल्याने दिलीप जैन यांच्या घरातील विद्युत उपकरणे जळून खाक, अंदाजे चाळीस हजाराचे नुकसान.

वीज कडाडल्याने दिलीप जैन यांच्या घरातील विद्युत उपकरणे जळून खाक, अंदाजे चाळीस हजाराचे नुकसान.

By Satyajeet News
September 10, 2022
1966
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०९/२०२२

पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथे शनिवार रोजी रात्री अंदाजे १० वीजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली होती. याच वेळी अंदाजे रात्री १० ते १० वाजून १५ मिनिटांचे सुमारास वीजेचा जोरदारपणे आवाज होऊन लख्ख प्रकाश पडला व याच वेळी दिलीप जैन यांच्या घरातील विद्युत मीटर, कट आऊट बॉक्स, लाईट फिटिंगच्या वायरीसह, इन्व्हर्टर बॅटरी, फ्रिज, घरातील फिटिंग पट्ट्या, वायर, पंखे व लाईटचे सर्व बटन अशी सगळी फिटिंग जाऊन खाक झाल्याने अंदाजे चाळीस हजाराचे जवळपास नुकसान झाले आहे.

वीजेच्या कडकडाटाचा आवाज इतका भयंकर होता की दुमजली इमारत थरारुन गेली होती. विजेचा कडकडाट होत असल्याने घरातील सर्व भ्रमणध्वनी आधीच बंद करुन ठेवण्यात आले होते म्हणून पुढील अनर्थ टळला अंदाजे दिड मिनिटे घरात लख्ख प्रकाश पडला होता. सुदैवाने घरातील मंडळी सुखरूप आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 62
Previous Article

माणिकराजे पवार संस्थेतर्फे आदर्श शिक्षक रवींद्र सूर्यवंशी ...

Next Article

भोकरी येथील घराची भिंत कोसळून जखमी झालेल्या ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    गावचा गाव जळे, हनुमान बेंबी चोळे अवैधधंदे सुरु ठेवण्यासाठीही प्रतिष्ठा पणाला.

    November 3, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    मा.मुख्यमंत्र्यांनी बांधले प्रविणभाऊ ब्राम्हणे यांना शिवबंधन.

    November 7, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    भडगाव येथील १३ वर्षीय विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू.

    April 22, 2025
    By Satyajeet News
  • Uncategorizedराजकीय

    एकच ध्यास गावाचा विकास हे ब्रिद घेऊन कळमसरा ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत ग्रामविकास परिवर्तन पॅनलची प्रचारात आगेकुच

    January 14, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा शहरात रविवारी संजय आवटे यांचे जाहीर व्याख्यान.

    May 19, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    विध्नहर्ता हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णावर’डॉ अंकुर झंवर’ यांच्या अथक परिश्रमातून यशस्वी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया.

    May 28, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा शहर मराठा महासंघ नूतन कार्यकारिणी जाहीर, पाचोरा मराठा महासंघ शहराध्यक्षपदी प्रवीण पाटील

  • आरोग्य

    पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर, भोजे व शिंदाड येथील पॅथॉलॉजी लॅबमधून होतेय नियमांचे उल्लंघन.

  • क्राईम जगत

    आले पोलीसांच्या मना, तेथे कुणाचे चालेना. शिंदाड शिवारातील गावठी हातभट्टीवर पोलीसांचा हातोडा.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज