रागाच्या भरात निघुन गेली आहे, आढळल्यास पाचोरा पोलीस स्टेशनला संपर्क साधावा.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०९/२०२२
पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातील रहिवासी पाटील वडापाव वाले यांची सुन पुजा विशाल पाटील ही काल दिनांक ०६ सप्टेंबर २०२२ मंगळवार रोजी सकाळी ११ ते १२ वाजेच्या सुमारास घरात कुणालाही काही न सांगता शुल्लक कारणावरून रागाच्या भरात स्वताच्या दोन मुली घेऊन घर सोडून निघून गेली आहे. याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला रीतसर नोंद करण्यात आली आहे.
संबंधित महिला व मुली आढळून आल्यास त्यांना समजूत घालून जागेवर थांबवून पाचोरा पोलीस स्टेशनला ०२५९६/२४०१३३ या दुरध्वनी क्रमांक तसेच भिका इंदरकर ९८६०७९४५४३/९७६६३९६६६१, भगवान ९९२२४६८४१२, ईश्वर ९५०३९६७६१५, विशाल पाटील ८१७७९६५८५३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.