सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

शैक्षणिक
Home›शैक्षणिक›श्री. गो. से. हायस्कूल येथे उद्यापासून (एस. एस. सी.) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा .

श्री. गो. से. हायस्कूल येथे उद्यापासून (एस. एस. सी.) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा .

By Satyajeet News
July 26, 2022
254
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०७/२०२२

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित गो. से. हायस्कूलमध्ये उद्या दिनांक २७ जूलै २०२२ बुधवार पासून (एस.एस.सी.) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा घेण्यात येणार असून ही परिक्षा १२ ऑगस्ट २०२२ शुक्रवार या कालावधीत घेण्यात येणार आहे. तरी पाचोरा तालुक्यातील सर्व शालांत परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी ओळखपत्रासह परिक्षा केंद्रावर वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन केंद्र संचालिका प्रमिला वाघ, उपसंचालक आर. एल. पाटील यांनी केले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 155
Previous Article

लोहारा येथे दुचाकी अपघात दोन गंभीर जखमी, ...

Next Article

प्रा.आ.केंद्र लोहारा येथे श्रीमती रूपाली गजानन क्षीरसागर ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • शैक्षणिक

    “मुलाचे पाय पाळण्यात दिसतात” श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रुद्रचा कौतुकास्पद अभिनय.

    March 4, 2023
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    शाळेच्या संचालक मंडळाची मनमानी, पालकाच्या डोळ्यात पाणी. शाळेची फी भरली नसल्याने विद्यार्थिनी वार्षिक परीक्षेपासून वंचित.

    April 7, 2022
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी फसव्या वैद्यकीय बिलिंग पध्दतीने लाटला लाखोंचा मलिदा निलेश उभाळे यांनी केली उच्चस्तरीय चौकशीची ...

    April 20, 2024
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    ६२ व्या राज्य कला प्रदर्शनात स्व. अनिलदादा देशमुख चित्रकला महाविद्यालयातील २ चित्रांची निवड.

    January 25, 2023
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    गरुड महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचा अभ्यास दौरा यशस्वी.

    September 28, 2022
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    शिंदे इंटरनॅशनल स्कुलच्या शंभर टक्के निकालाची हॅट ट्रिक.

    July 23, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    स्व. जनाबाई पाटील यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, मराठा समाज व शेवाळे ग्रामस्थांची एकमुखी मागणी.

  • ब्रेकिंग न्यूज

    नगरदेवळा येथील शेतकऱ्याची प्रशासनाकडे मागणी — “शेताचे रक्षण व्हावे म्हणून संरक्षण भिंत बांधून द्यावी”

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा–जामनेर रस्त्यावर एसटी बसेस थांबत नसल्याने प्रवाशांचा संताप. हात दाखवा, गाडी थांबवा ही योजना नावालाच.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज