सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›रविवारी पाचोऱ्यात लोकशाहीर संभाजी भगत यांचा विद्रोही शाहिरी जलसा; उपस्थितीचे आवाहन.

रविवारी पाचोऱ्यात लोकशाहीर संभाजी भगत यांचा विद्रोही शाहिरी जलसा; उपस्थितीचे आवाहन.

By Satyajeet News
April 30, 2022
362
0
Share:
Post Views: 164
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०४/२०२२

पाचोरा नगरपालिका कर्मचारी पतसंस्था व क्षत्रिय ग्रुप यांच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त पोवाड्यांच्या माध्यमातून परिवर्तनवादी विचार मांडणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम लोकशाहीर संभाजी भगत यांच्या ‘विद्रोही आंबेडकरी शाहिरी जलसा’ या दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन केले असून रविवारी दि १ मे रोजी पाचोरा शहरातील टाऊन हॉल शेजारील मानसिंगका मैदानावर संध्याकाळी ८ वाजता होणाऱ्या या रंगतदार शाहिरी जलसा कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे

संभाजी भगत यांची मांडणी व सादरीकरणाची अनोखी तऱ्हा महाराष्ट्रभर अत्यंत लोकप्रिय असुन त्यांच्या कार्यक्रमासाठी कायमच जनतेतून मोठी उत्सुकता दिसून येते.या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार दिलीप वाघ यांचे हस्ते होणार असुन प्रमुख पाहुणे म्हणून आ.किशोर अप्पा पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे. ……
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन नगरपालिका आरोग्य निरीक्षक धनराज पाटील,खलीलदादा देशमुख, राजेश कंडारे,पप्पू राजपूत,प्रा.गणेश पाटील,रणजीत पाटील,सुधीर पाटील,अविनाश भालेराव,नंदकुमार सोनार, संजय जडे,सुनील शिंदे,सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे यांचे सह नगरपालिका कर्मचारी पतसंस्था व क्षत्रिय ग्रुप पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

*चौकट*
दरम्यान सकाळी पीबीसी मातृभूमी कार्यालयात रविवारी सकाळी ११ वाजता संभाजी भगत यांचा संविधान सन्मान,सुरक्षा व संवर्धन मोहिमेअंतर्गत महाजागरात ‘संविधान जागरात बुद्धिजीवींची भूमिका व वर्तमान परिस्थिती’ या वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन केले असून यासाठी शहरातील संविधान प्रेमी बुद्धिजीवी नागरिकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे तथा संविधान प्रबोधक, व फुले शाहू आंबेडकरी प्रबोधिनीचे जय वाघ यांनी केले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

मोबाईलवर स्टेटस ठेवत म्हसास येथील २९ वर्षीय ...

Next Article

डी.वाय.एस.पी.भरतजी काकडे यांनी अवैध धंदे बंद करण्याचे ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    जेष्ठ पत्रकार किशोर रायसाकडा यांना राज्यस्तरीय “उत्कृष्ट पत्रकारिता” पुरस्कार घोषित खा. शरदचंद्रजी पवार यांच्याहस्ते पुण्यात वितरण.

    March 14, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोऱ्यात ग.स.च्या ज्येष्ठ सभासदांचा सन्मान सोहळा उत्साहात.

    July 11, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    वाहन मालक, चालक हो सावधान, पाचोरा शहरात बेशिस्त वाहतूकदारांवर कारवाईचा बडगा सुरु.

    February 17, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा येथे विविध कारवाईत जप्त केलेल्या वाहनांची उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून पाहणी.

    March 19, 2025
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर.

    July 12, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    भारतीय लोकशाही आघाडी आयोजित दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक समूहाचा निर्धार मेळावा संपन्न.

    November 13, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    कुऱ्हाड खुर्द भाजप शाखेतर्फे घरोघरी मोफत तिरंगाचे वाटप.

  • Uncategorizedआपलं जळगाव

    जामनेरचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे साहेब यांचे निर्भिड पत्रकार संघ जामनेर यांच्या वतीने प्रमाणपत्र व ट्राॅफी देवुन सत्कार.

  • पाचोरा तालुका.

    उद्या आ. किशोर आप्पा पाटील यांच्या उपस्थितीत महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबाबत मार्गदर्शनपर मेळावा.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज