• 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१४/०५/२०२३ कडकडीत उन्हाळ्यात विवाह सोहळ्यांनी वेग धरला असून मोठमोठ्या शहरांसह गाव, खेड्यापाड्यातील वाडा, वस्तीवर लग्नाची धामधूम बघायला मिळते आहे. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने वऱ्हाड्यांची ने, आण करण्यासाठी आपापल्या ऐपतीप्रमाणे वाहन व्यवस्था करुन वऱ्हाडी मंडळींना विवाह सोहळ्यात नेऊन परत घरी आणले जात आहे. परंतु असे करतांना सगळ्यांनाच एस. टी. बसेस भाड्याने घेणे परवडणारे नाही. ...
  • 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१४/०५/२०२३ भारत सध्या संक्रमण काळातून जात असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे देशात अमुलाग्र परिवर्तन घडून येणार आहे. अनेक वर्ष इंग्रजांनी निरनिराळ्या प्रकारचे विचार स्थापित करण्याचा प्रयत्न केला. संस्कृत ही मृत भाषा आहे, भारत देश मागासलेला आहे, इंग्रजीचे शिक्षण घेतलेला व्यक्ती हाच गणमान्य असतो असाच विचार त्यांनी भारतीयांच्या मनावर अंकित केला. परंतु राष्ट्रीय ...
  • 1
    0

    दिनांक~१४/०५/२०२३ *माय* कवी- पी.पी.पाटील माय कथा, माय पोथी माय हायातीना गाना. माय मिचूक पडना मन्हा राजवाडा सुना.. करीसनी आटा पिटा वढा जोजार निख्खारी. कोल्ला भाकर वरली माय लोनचानी चीरी.. तिन्हा काडी मोडी जीव ती जंगलले खेटे.. देये आवाज कोंबडा माय तव्हेसनी ऊठे. जोडी जोडी सनी चिंध्या कया दुकना निवाडा.. चार भांवडे आम्हीन आम्हना खोर तिन्ही ...