Daily Archives: May 5, 2023
-
जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्धांच्या जन्मदिनानिमित्त रंगश्री आर्टच्या विद्यार्थ्यांकडून आगळ्यावेगळ्या शुभेच्छा.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०५/०५/२०२३ आज बुध्द पौर्णिमा म्हणजेच संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांचा जन्मदिवस म्हणून आजचा दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा करतात. शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान बुध्दांना ध्यानधारणा करतांना वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ज्ञानप्राप्ती झाली व सुखाचा मार्ग सापडला त्यांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर जगातील दुःखाचे निवारण करण्यासाठी त्यांनी अनेक मार्ग सांगितले म्हणून आजचा दिवस ... -
आरोग्य निरिक्षकास न्यायालयाने २५ हजाराच्या दंडासह सुनवली ५ वर्ष ६ महिने कारावासाची शिक्षा.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०५/०५/२०२३ कोविड कालावधीत पाचोरा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या भडगाव रोडवरील शासकिय निवासस्थाना समोर नगरपालिकेचे आरोग्य निरिक्षक व दोन व्यक्तींनी मद्यप्राशन करून मुख्याधिकारी यांना अरेरावीची भाषा करत केलेल्या वर्तणुकीबाबत मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांच्या फिर्यादिनुसार दाखल केलेल्या गुन्ह्यात आज ३ मे २०२३ बुधवार रोजी मा. पाचोरा न्यायालयाने गुन्ह्यातील आरोपी आरोग्य निरिक्षक धनराज पाटील यांना एक ...