Daily Archives: May 4, 2023
-
कोकडी तांडा येथील झुकलेला विद्युत खांब सरळ करण्यासाठी विद्युत वितरण कंपनी अपघाताच्या प्रतिक्षेत.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०४/०५/२०२३ अंबे वडगाव येथून जवळच बंजारा समाजबांधवांचे कोकडी तांडा हे गाव असून येथील देवसिंग हेमराज राठोड यांच्या घराजवळील विद्युत खांब मागील एक वर्षापासून झुकलेला आहे. या झुकलेल्या विद्युत खांबाच्या जवळच पत्र्याची घरे असल्याने तसेच सद्यस्थितीत जोराच्या वादळ, वाऱ्यासह जोरदार बेमोसमी पाऊस पडत असल्याने या वादळात हा झुकलेला विद्युत खांब कोसळून किंवा खांबावरील विद्युत ...