सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

राजकीय
Home›राजकीय›राहुल को लाना है देश को बचाना है या घोषणांनी पाचोरा शहर दणाणले.

राहुल को लाना है देश को बचाना है या घोषणांनी पाचोरा शहर दणाणले.

By Satyajeet News
June 22, 2021
889
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
२२/०६/२०२१

देशाचे नेते खा राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा कॉग्रेस संकल्प सप्ताह साजरा करीत आहे.या सप्ताहात तहसील कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली.

या संकल्प सप्ताहात कॉग्रेस कडुन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यातच आंदोलन देखील करण्यात येत आहे आज पाचोरा कॉग्रेस ने येथील तहसील कार्यालया समोर तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वाढत्या महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यात घोषणा देण्यात आल्या की राहुल को लाना है देश को बचाना है.. किसान को बचाना है राहुल को लाना है… वारे मोदी तेरा खेल सस्ती दारु महेंगा तेल… या घोषणांनी तहसील कार्यालय दणाणले होते.

यावेळी शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, जेष्ठ पदाधिकारी माजी प. स. सभापती शेख शेख फकीरा, राजेंद्र महाजन, जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, नंदकुमार सोनार, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, कृ. बा. प्रशासक प्रा. एस डी पाटील, महिला तालुका अध्यक्षा कुसुम पाटील, जिल्हा महीला पदाधिकारी अॅड. मनिषा पवार, संगीता नेवे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शरीफ खाटीक,युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड अबांदास गिरी, प्रकाश चव्हाण, जिल्हा अल्पसंख्यक उपाध्यक्ष इरफान मनियार, आरोग्य सेवा सेल तालुका अध्यक्ष डॉ फिरोज शेख, इस्माईल तांबोळी, युवक विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, कल्पेश येवले, शीला सुर्यवंशी, दिपक पाटील, शरीफ शेख, शंकर सोनवणे, समाधान पाटिल, गणेश पाटील, संजय सोनार, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 145
Previous Article

पावसाने हुलकावणी दिल्याने, एका शेतकरी पुत्राने मांडलेल्या ...

Next Article

पाळधी पोलिस चौकीचे लाचखोर पोलीस नाईकसह होमगार्ड ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    भारतीय जनता पक्षाने स्टार प्रचारकांच्या यादीतून अजित पवार व एकनाथ शिंदे यांची नावे वगळली.

    April 13, 2024
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोरा तालुक्यातील सांगवी प्र.लो. ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध.

    December 30, 2020
    By Satyajeet News
  • राजकीय

    शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळाल्याने पाचोरा येथे जल्लोष.

    September 24, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    जामनेर तालुक्यातील मोयखेडा दिगर, वाघारी येथे ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद.

    October 13, 2023
    By Satyajeet News
  • राजकीय

    सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांचे एक पाऊल पुढे, गाव, वाडा, वस्त्यांवर शाखांचे उद्घाटन.

    January 10, 2024
    By Satyajeet News
  • राजकीय

    भारत जोडो यात्रेत पाचोरा, भडगाव मतदारसंघातुन पाच हजार कार्यकर्ते शेगावला जाणार.

    November 8, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या हस्ते, प्रा. सी.एन.चौधरी सरांचा गौरव.

  • राजकीय

    जामनेर तालुक्यात शिवसंपर्क अभियानाला चांगला प्रतिसाद.

  • आपलं जळगाव

    शेंदुर्णी ते पाचोरा रस्त्यावर खड्डेच खड्डे

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज