कडे वडगाव येथील पोलिस पाटील सुनील पाटील यांना राज्यस्तरीय समाजसेवक पुरस्कार प्रदान.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०२/२०२३
पाचोरा तालुक्यातील कडे वडगाव गावचे पोलिस पाटील मा. श्री. सुनील गिरधर पाटील यांना श्री. संत तुकाराम फाउंडेशनच्या वतीने यावर्षीचा राज्यस्तरीय समाजसेवक पुरस्कार डॉ. श्री. उल्हास दादा पाटील, आमदार श्री. संजयजी सावकारे, श्री. उदय पाटील, श्री. सुनील महाजन, भुसावळचे उपविभागीय अधिकारी मा. श्री. सोमनाथ वाकचौरे साहेब, संस्थेचे अध्यक्ष छबिलदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. संत तुकाराम महाराज यांचे नववे वंशज गुरुवर्य ह. भ. प. श्री. अशोक मोरे (महाराज) यांच्या हस्ते भुसावळ येथील पंचायत समिती सभागृहात नुकताच प्रदान करण्यात आला.
कडे वडगाव येथील पोलिस पोलिस सुनील गिरधर पाटील यांना राज्यस्तरीय समाजसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल कडे वडगाव गावासह पंचक्रोशीतील गावातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.