Tag: शिवसैनिकांना जवळ करा ..!
-
उद्धव, आदित्य, राऊत यांना नव्हे, शिवसैनिकांना जवळ करा ..!
महाराष्ट्रात पंचवीस वर्षे शिवसेना-भाजपा युती होती. आज ती नाही. ती नसल्याचे दुःख शिवसेनेतील नेत्यांपेक्षा भाजपातील काही नेत्यांना होत असते. शिवसेनेचे नेते तुम्हाला काही किंमत द्यायला तयार नाहीत, तरीही आमची दारे शिवसेनेसाठी उघडी आहेत, अशी विधाने अधूनमधून केली जातात. भाजपाविषयी ज्यांना आस्था आहे, त्यांना अशी वाक्ये अजिबात सहन होत नाहीत, त्यांच्या मनात संताप निर्माण करतात. ...