घोडसगा धरणाच्या सांडव्याची भिंत फुटल्याने पाणी पातळीत वाढ, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.

Post Views: 89 Download WordPress Themes and plugins.Free Download Nulled WordPress Themes and plugins.दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२८/०९/२०२१ पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथून जवळच असलेले पाचोरा तालुक्याच्या शेवटच्या हद्दीतील व मराठवाड्याच्या सुरवातीला बहुळा नदीवर घोडसगा धरण बांधण्यात आले असून सततच्या पावसामुळे या परिसरातून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी येत आहे. विशेष म्हणजे सोयगाव तालुक्यातील डोंगराळ भाग असल्याने अनेक नद्या व नाल्यांचे पाणी तसेच सोयगाव तालुक्यातील झिंगापूर धरण ओव्हर फ्लो झाल्यामुळे पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात घोडसगा धरणात येत असल्याने हे परिपूर्ण शंभर टक्के भरले असून सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. अश्यातच या घोडसगा धरणाच्या सांडव्याची भिंत अचानकपणे मध्यभागी फुटल्याने पाण्याचा विसर्ग वाढला असून … Continue reading घोडसगा धरणाच्या सांडव्याची भिंत फुटल्याने पाणी पातळीत वाढ, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.