बाहेर किर्तन, घरात तमाशा, वयोवृद्ध महिलेस मारहाण करणाऱ्या किर्तनकार बाबांवर कडक कारवाई व्हावी. सुमीत पंडीत यांची मागणी.

Post Views: 113 Download WordPress Themes and plugins.Free Download Nulled WordPress Themes and plugins.दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०६/०६/२०२१ सद्या सोशल मीडियावर महाराष्ट्रभर एक इसम वयोवृद्ध महिलेला हाताने व प्लास्टिकच्या बादलीने अमानुषपणे मारहाण करण्याचा तब्बल ०४ मिनिटे २५ सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बघ्यांची तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय रहात नाही. म्हणून बऱ्याचशा लोकांनी सत्यजीत न्यूजकडे अमानुष अमानुष मारहाणीचा व्हिडीओ पाठवून पाठपुरावा करुन त्या महिलेस न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. याचा तपास करत असतांनाच समाजसेवक मा.श्री. सुमीत पंडीत माणूसकी रुग्ण सेवा समूह औरंगाबाद यांनी सत्यजीत न्यूजकडे त्यांचा व्हिडीओ पाठवत संबंधित इसमाबद्दल सविस्तर माहिती देत कठोर कारवाईची करण्यात यावी … Continue reading बाहेर किर्तन, घरात तमाशा, वयोवृद्ध महिलेस मारहाण करणाऱ्या किर्तनकार बाबांवर कडक कारवाई व्हावी. सुमीत पंडीत यांची मागणी.