जळगाव जिल्ह्यातील काही धान्य माफियांवर विदर्भात कारवाई झाल्याची जोरदार चर्चा. सखोल चौकशी झाल्यास अजून काही मासे गळाला लागण्याची शक्यता.

Post Views: 81 Download WordPress Themes and plugins.Free Download Nulled WordPress Themes and plugins.दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२६/०५/२०२१ वरखेडी ग्रामपंचायतीच्या नोटीसला, श्री. गजानन ॲग्रो सेल्स कार्पोरेशन कडून खो. परिसरातून उलटसुलट चर्चा. जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यात गोरगरिबांनाकरिता शासनमान्य स्वस्त धान्य दुकानातून शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे धान्य वाटप केले जात नसून यात मोठी तफावत असून हे धान्य काळ्याबाजारात जात असल्याचा संशय व्यक्त करत सत्यजीत न्यूजने पाचोरा तालुक्यातील वरखेडी परिसरातील एका ॲग्रो कंपनी विषयी संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली होती. परंतु पाचोरा तालुक्याती पुरवठा अधिकारी यांनी या विषयाकडे दुर्लक्ष केल्यामुळे धान्य घोटाळा सुरुच आहे. यामागील कारण म्हणजे (अंधेरी नगरी चौपट राजा टका शेर देजा टका … Continue reading जळगाव जिल्ह्यातील काही धान्य माफियांवर विदर्भात कारवाई झाल्याची जोरदार चर्चा. सखोल चौकशी झाल्यास अजून काही मासे गळाला लागण्याची शक्यता.