वरखेडी ग्रामपंचायतीच्या नोटीसला, श्री. गजानन ॲग्रो सेल्स कार्पोरेशन कडून खो. परिसरातून उलटसुलट चर्चा.

Post Views: 82 Download WordPress Themes and plugins.Free Download Nulled WordPress Themes and plugins.दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२७/०४/२०२१ दिनांक १० एप्रिल शनिवार रोजी वरखेडी परिसरातील विद्यूतपुरवठा रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक खंडीत झाला होता. या बाबत वरखेडी परिसरात एकच गोंधळ उडाला होता.याची दखल घेत वरखेडी ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांनी अधिक माहिती जाणून घेतली असता वरखेडी ते डांभुर्णी रस्त्यावर एक ॲग्रो कंपनी असून विद्यूतवितरण कंपनीची कोणतीही रितसर परवानगी न घेता या कंपनीत काम करणाऱ्या एक परप्रांतीय व्यक्तीने स्वता व एका स्थानिक तरुणाच्या मदतीने विद्यूतपुरवठा खंडीत केल्याची बाब लक्षात आली होती. हा प्रकार घडत असतांनाच एका सजग नागरिकाने क्षणाचाही विलंब न करता मोबाईमध्ये विद्यूत … Continue reading वरखेडी ग्रामपंचायतीच्या नोटीसला, श्री. गजानन ॲग्रो सेल्स कार्पोरेशन कडून खो. परिसरातून उलटसुलट चर्चा.