वरखेडी गाव परिसरातील विद्यूतपुरवठा खंडित करणारा हा कोण ?

Post Views: 76 Download WordPress Themes and plugins.Free Download Nulled WordPress Themes and plugins.ऐनवेळी विद्यूतपुरवठा खंडित करनारा हाच तो तरुण. दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१०/०४/२०२१ पाचोरा तालुक्यातील वरखेडी हे बाजारपेठेचे गाव असून या गावात व्यापारीवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात दोन दिवसासाठी कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून बहूसंख्य लोक या लॉकडाऊच्या नियमांचे पालन करत आहेत. म्हणून वरखेडी गावात व बाजारपेठेत शुकशुकाट होता. परंतु आजरोजी सायंकाळी ठीक आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास वादळ वैगेर काहीच नसतांना वरखेडी गावपरिसरातील विद्यूतपुरवठा अचानक खंडित झाल्याने उकाडा होत असल्याने ग्रामस्थांनी घराबाहेर येऊन पाहिले असता वरखेडी गावाच्या विद्यूतपुरवठा असलेल्या ट्रान्सफॉर्मर भागाकडून गोंधळ असल्याचा आवाज येत होता. … Continue reading वरखेडी गाव परिसरातील विद्यूतपुरवठा खंडित करणारा हा कोण ?