वाडी येथील कापूस व्यापारी शेतकऱ्यांचा एक कोटी रुपयांचा कापूस घेऊन फरार.

Post Views: 209 Download WordPress Themes and plugins.Free Download Nulled WordPress Themes and plugins.दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०९/०४/२०२२ (कापूस व्यापाऱ्याकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत आम्हाला आमचा पैसा कसा मिळेल याकरिता ते धडपडत आहेत.) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथून जवळच वाडी व शेवाळे ही दोन गावे आहेत. या गावांची ओळख म्हणजे जोडीने होते ती अशी की वाडी, शेवाळे ही नावे एकत्र घेतली जातात. याच गावापैकी वाडी या गावत मागील बऱ्याच वर्षापासून आजीच्या इस्टेटीवर भुजंग सारखा बाहेरगावाहून रहाण्यासाठी आलेला राजेंद्र भिमराव पाटील (हिवरेकर) आलेला आहे. (तेल गेल, तुप गेल हाती धुपाटन आल या म्हणी प्रमाणे शेतकऱ्यांच्या हातात राहील्या आहेत त्या … Continue reading वाडी येथील कापूस व्यापारी शेतकऱ्यांचा एक कोटी रुपयांचा कापूस घेऊन फरार.