Daily Archives: February 25, 2023
-
खान्देशच्या पुरणपोळीची अजब कहाणी, भल्याभल्यांच्या तोंडाला येईल पाणी.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२५/०२/२०२३ -
अनाधिकृत आरती समितीच्या माध्यमातून श्री . क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरावर नवीन ट्रस्ट स्थापन्याचा डाव, ट्रस्टचे अध्यक्ष शिवभक्त रंगनाथ महाराज यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
प्रदीप गुजर.(शेंदुर्णी) दिनांक~२५/०२/२०२३ जामनेर तालुक्यातील पहूर येथील देवळी आणि गोगडी या पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेले श्री. क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर येथे १७ वर्षांपासून ट्रस्ट अस्तित्वात असतांना अनाधिकृत स्वयंघोषित आरती समितीच्या माध्यमातून काही लोकांनी नवीन ट्रस्ट स्थापन करण्याचा डाव रचल्याचे उघड झाल्याने पहूर येथे प्रचंड खळबळ उडाली असून याबाबत ट्रस्टचे अधिकृत अध्यक्ष शिवभक्त ह. भ. प. ... -
कुऱ्हाड येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न.
सुनील लोहार.(कुऱ्हाड) दिनांक~२५/०२/४०२३ पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आज सकाळी पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री. माधव कोटकर हे होते. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळा व शिक्षकांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. काहींना शाळेचा आपला शेवटचा दिवस म्हणून अश्रू अनावर झाले होते. शिक्षक सुहास मोरे, ... -
माध्यमिक पतपेढीची प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी नूतन संचालक मंडळाची “शिवाजी शिंदे”
शिवाजी शिंदे.(पाचोरा) दिनांक~२५/०२/२०२३ पाचोरा येथील अखिल भारतीय मराठा महासंघ पाचोरा व महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद जळगाव यांचे तर्फे जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीच्या संचालक पदी पाचोरा तालुका सर्वसाधारण गटातून विजयी झालेले नवनिर्वाचित उमेदवार भावेश आहीरराव यांचा काल दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ शुक्रवार रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. “जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीची प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी ... -
पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांना शिंदाड येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी भरवला पेढा.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२५/०२/२०२३ पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतिक्षेत गावात तसेच शेतातील गोदामात साठवून ठेवलेल्या कापसाची मोठ्याप्रमाणात चोरी झाली होती. ही चोरी झाल्यानंतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनला रितसर तक्रार दाखल केली होती. याची दखल घेत मिळालेल्या गुप्त माहितीवरुन पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे ... -
जळगाव जिल्ह्यातील ही पहिलीच घटना, आता उघड होईल कापूस चोरीचा गुन्हा. कारागृहातील संशयितांना तीन दिवसांची पोलिस कस्टडी.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२५/०२/२०२३ शिंदाड येथील कापूस चोरीच्या प्रकरणातील आरोपींना तालुका न्यायालयात पोलिस कस्टडी ऐवजी (एम.सी.आर) मिळाल्यावर गुन्ह्यांच्या तपासासाठी संबंधित आरोपींना पोलिस कस्टडीत घेणे अत्यंत गरजेचे होते. म्हणून पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांनी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात अपीलात जाऊन पोलिस कस्टडीची मागणी केली असता जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने सर्वच्या, सर्व संशयित आरोपींना दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ सोमवार पर्यंत ...