• 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२१/०२/२०२३ पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कुऱ्हाड तांड्यावर संपूर्ण बंजारा समाजबांधवांची वस्ती असून या तांडा वस्तीवर मागील काही दिवसांपासून नळांना अशुद्ध पाणी पुरवठा केला जात असल्याचे खात्रीलायक वृत्त असून काही सुज्ञ नागरिकांनी नळाला आलेल्या गढूळ पाण्याचे फोटो काढून सत्यजित न्यूज कडे पाठवून ग्रामपंचायतीच्या गलथान कारभाराबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कारण ...