Daily Archives: February 20, 2023
-
शिंदाड कापूस चोरी प्रकरणातील म्होरक्या व कापूस विकत घेणारे व्यापारी मोकाटच.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१९/०२/२०२३ पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शिंदाड गावात पाच शेतकऱ्यांच्या प्लॉट, पत्र्याच्या शेडमध्ये व घरात ठेवलेल्या कापूस चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनला रितसर फिर्याद दाखल केली असून दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ शुक्रवार रोजी पिंपळगांव हरेश्र्वर पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ३१/२०२३ भादवि कलम ४६१ ३८० प्रमाणे ... -
पाचोरा येथे जय किरण प्रभाजी पतसंस्थेच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२०/०२/२०२३ -
कुडाळ मध्ये उद्या भव्य रोजगार मेळावा
कुडाळ व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेंशिअल या कंपन्यांतर्फे उद्या कुडाळ-एमआयडीसी येथे दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सावंतवाडीत जसा रोजगार मेळावा झाला त्या प्रमाणेच या मेळाव्यात सुद्धा नामवंत कंपन्या सहभागी होणार असून त्याद्वारे तरुणांना नक्कीच त्यांच्या पात्रतेप्रमाणे रोजगार उपलब्ध होणार आहेत. आजकालच्या तरुणांपुढे मोठे आव्हान आहे ... -
कापसाचा भाव वाढविण्यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल संघटनेचा पहिल्या वर्धापन दिनानिमित्त निर्धार.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२०/०२/२०२३ अखंड हिंदुस्तानाचे आराध्यदैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या प्रथम हिंदवी स्वराज्याचे स्वराज्य प्रमुख श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात येऊन वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी नेते सुनील ... -
गाळण बुद्रुक येथील सर्पदंश झालेल्या शेतकऱ्याचा वाटेतच मृत्यू .
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२१/०२/२०२३ पाचोरा तालुक्यातील गाळण बुद्रुक येथील शेतकरी भिकन बारकु पाटील यांनी शेतात मका पिकाची लागवड केली आहे. या मका पिकात रानडुक्करांनी हैदोस घातला होता. म्हणून या डुकरांना हाकलून लावण्यासाठी भिकन बारकु काळे (वय ४८) हे काल दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रविवार रोजी रात्री अंदाजे ११ वाजेच्या सुमारास शेताकडे गेले होते. शेतातील मक्याची राखण ... -
१ मार्च रोजी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत यांच्या हस्ते, दर्पण पुरस्काराचे वितरण.
सतीष जैन.(चोपडा) दिनांक~२०/०२/२०२३ चोपडा येथील प्रेरणा दर्पण फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा मानाचा ‘दर्पण पुरस्कार’ मराठी सिनेसृष्टीतील ख्यातनाम अभिनेत्री तेजस्विनी पंडीत यांच्या हस्ते वितरित होणार असून, समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष मा. श्री. अरुणभाई गुजराथी तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. आमदार सौ.लताताई सोनवणे, माजी आ. कैलास पाटील, जगदीश वळवी, प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी ... -
शेंदुर्णी नगरपंचायत तर्फे कळमसरा येथील ध्येयवेड्याचा, माझी वसुंधरा ब्रॅंड अँबेसेडर (पर्यावरण दूत) म्हणून सन्मान.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२०/०२/२०२३ एका बाजूला सगळीकडे निसर्गाचा मोठ्याप्रमाणात ऱ्हास होत असतांनाच दुसरीकडे “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” हे ब्रीद लक्षात घेऊन निसर्ग वाचवण्यासाठी अहोरात्र धडपड करणारा पाचोरा तालुक्यातील कळमसरा गावातील एक ध्येयवेडा गंगा नर्सरीचे मालक मा. श्री. दत्तात्रेय तावडे हे सगळ्यांनाच सुपरिचित आहेत. त्यांना शेंदुर्णी नगरपंचायत तर्फे नुकतेच माझी वसुंधरा ब्रँड अँबेसेडर ( पर्यावरण दूत) २०२३ ...