• 1
    0

    कुडाळ कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्ष विज्ञान आयटी शाखेत शिक्षण घेणाऱ्या इविशा डिसोजा या विद्यार्थिनीची चोरीला गेलेली बॅग पोलिसांनी मोबाईल लोकेशन वरून अवघ्या काही तासात चोरी उघड झाली. बॅग चोरी करून गेलेला ३० वर्षे तुषार उर्फ शंकर श्रीराम माळकर हा युवक कारिवडे पेडवेवाडी येथील रहिवासी आहे. कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये शिक्षण ...
  • 1
    0

    कुडाळ राज्यातीलसत्ताबदलानंतर गेली आठ वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या कुडाळ मालवण मतदारसंघातील विकासकामांना वेग आला असून ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे २५/१५ अंतर्गत कुडाळ मालवण मतदारसंघासाठी विकासकामांसाठी १ कोटी ६५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी माजी खासदार तथा भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याजवळ पाठपुरावा केला होता. त्याला सकारात्मक ...
  • 2898
    0

    सुनील लोहार.(पाचोरा) दिनांक~१०/०२/२०२३ आपला जिल्हा कापूस उत्पादनात आघाडीवर असला तरी यावर्षी शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हमीभाव, शासकीय खरेदी व इतर उपाययोजना न केल्याने कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटासह अनेक अडचणीत सापडला आहे. एका बाजूला याचाच फायदा घेत खाजगी कापूस व्यापाऱ्यांनी ही नामी संधी उचलून कापसाची खरेदी सुरु केले आहे. तर दुसरीकडे दैनंदिन व्यवहारात पूर्ण करण्यासाठी ...
  • 1
    0

    कणकवली ज्ञानदाशिक्षण संस्थेचे आयडीयल इंग्लिश स्कूल आणि सोमास्थ अकॅडमी कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून दि. २८ फेब्रुवारी २०२३ रोजी कणकवली येथे विश्वविक्रम उपक्रम घेण्याचे योजले आहे. यामध्ये १ हजार पालक व विद्यार्थी यांचा संगीतातील वेगवेगळी वाद्ये एकाच वेळी वाजवण्याचा एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या वाद्यामध्ये ( ढोल, ताशा, तबला ...